Breaking News

Ramprahar News Team

गोवंश मांस विक्रीसाठी नेणारी टोळी नागोठण्यात जेरबंद

नागोठणे : प्रतिनिधी गोवंश जातीच्या प्राण्यांची बेकायदेशीरपणे कत्तल करून ते मांस अवैधरीत्या मुंबई येथे विक्रीसाठी नेणार्‍या पाच जणांच्या टोळीला नागोठणे पोलिसांनी रविवारी (दि. 16) जेरबंद केले आहे. त्यात नागोठणे  येथील तिघांचा समावेश आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे आपल्या पथकांसह रात्रीची गस्त घालत घालत असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास …

Read More »

पेण येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरण; अलिबाग विशेष पोस्को न्यायालयात सुनावणी सुरू

अलिबाग : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मळेघर आदिवासीवाडीतील तीन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची घटना 29 डिसेंबर 2020 साली घडली होती. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी विशेष पोस्को न्यायालयात सोमवार (दि. 17) पासून सुरू झाली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी तक्रारदार आणि पंच यांची साक्ष तपासली असून …

Read More »

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी आज मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21  जागांसाठी 60 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यासाठी सहा नगरपंचायतीमध्ये मंगळवारी (दि. 18) मतदान होणार आहे. 19 तारखेला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका डिसेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव 21 जागांसाठीची …

Read More »

कर्जतमध्ये ई-श्रमकार्ड शिबिर

कर्जत : बातमीदार शहरातील रोजंदारी कामगारांची नोंदणी करण्यासाठी आरपीआय (आठवले गट), उन्नती फाउंडेशन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये नुकताच ई श्रमकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 159 जणांची नोंदणी करण्यात आली. कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन  नगरसेवक राहुल डाळिंबकर …

Read More »

तांबाटी येथे आरोग्य तपासणी शिबिर

खोपोली : प्रतिनिधी कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तहसील कार्यालय व तांबाटी ग्रुपग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चौक येथील साई हॉस्पीटलच्या सहकार्याने नुकतच तांबाटी गावातील प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार व प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गर्शनाखाली घेण्यात आलेल्या …

Read More »

मुरूड, माणगाव तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत भर

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात रविवारी (दि. 16) एका दिवसात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर माणगाव तालुक्यात 83  नवे कोरोनाग्रस्त आढळले. मुरुड तालुका कोरानामुक्त म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या दोन दिवसांत कोरानाबांधितांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण नसले तरी कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. …

Read More »

फणसाड अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ; भीमपंखी फुलपाखरासह दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचेही दर्शन

मुरूड : प्रतिनिधी वनविभाग आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात तीन दिवस मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात पक्षीगणना केली. त्यामध्ये अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ दिसून आले. या वेळी अभयारण्यात दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांही आढळले. वन कर्मचारी आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट या संस्थेचे कार्यकर्ते यांनी एकत्रितरित्या जानेवारी महिन्यात तीन दिवस फणसाड …

Read More »

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा…

एन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्या पाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणार्‍या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहीला नाही. तिकडे विदर्भातील जाबुवंतराव असेच अचानक गेले, मृणालताईही …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता 24 जानेवारीला सुनावणी; घोटाळेबाज विवेक पाटील तळोजा जेलमध्येच

पनवेल ः प्रतिनिधी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या बोगस कर्ज प्रकरणाच्या घोटाळ्यामुळे बुडालेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे भवितव्य अंधारातच आहे. विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम नऊ दिवसांनी वाढला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे न्यायालयाच्या …

Read More »

सेेनने साधले इंडियन ओपनच्या विजेतेपदाचे ‘लक्ष्य’

नवी दिल्ली ः भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत पदार्पणातच अशी कामगिरी करणारा लक्ष्य हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने रविवारी (दि. 16) नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा 24-22, 21-17 असा पराभव …

Read More »