नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87 मध्ये डास र्निमूलन मोहीम, धुरीकरण राबविण्याची मागणी भाजप वार्ड अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87मध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. …
Read More »‘द’ दारूचा नाही, तर ‘द’ दुधाचा!; ‘अंनिस’तर्फे नवी मुंबईत जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नवी मुंबई जिल्ह्यातील सानपाडा शाखेतर्फे, ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अभियान नववर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे 31 डिसेंबरच्या सायंकाळी राबविण्यात आले. सानपाडा कै. सिताराम मास्तर उद्यान येथे राबविण्यात आलेल्या या अभियानात सरत्या वर्षाला मद्याच्या पाटर्या करून निरोप द्यायच्या समाजाच्या मानसिकतेला छेद देत दुधाची पार्टी …
Read More »‘दिशा’तर्फे गरजू महिलेची मोफत प्रसूती
पनवेल : रामप्रहर वृत्त ’जागर नवदुर्गेचा सन्मान नारिशक्तीचा’ या कार्यक्रमात आपले कर्तव्य समजून दरवर्षी दिशा व्यासपीठ सुचवेल अशा एका गरजू महिलेची प्रसूती यशोदा हॉस्पिटल आणि आयव्हीएफ सेंटर, कामोठे येथे मोफत केली जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गरजू व गरोदर महिलेची नोंदणीकरून यशोदा हॉस्पिटलमध्ये या महिलेची मोफत प्रसुती करण्यात आली. …
Read More »कराडी समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी अखिल कराडी समाज महाराष्ट्र ही संघटना कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून ही संघटना संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या संघटनेच्या 21व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कराडी समाजाची 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशन अखिल कराडी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव बंडा यांच्या हस्ते करण्यात आली. कोट गावचे आराध्य …
Read More »पनवेलमध्ये दोन अपघातांत एक ठार, तिघे जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेलजवळील साईदीप हॉटेलजवळून फिर्यादी सस्मीत डोके (वय 35, रा.डेरवली) हा शिवनाथ साह (वय 34, रा. एपीएमसी मार्केट) हे दोघे दुचाकीवरून पनवेल बस डेपो बाजूकडे येत होते. या वेळी अचानक पाठीमागून वेगाने …
Read More »कोविड नियमांचे उल्लंघनप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाखांचा दंड वसूल
पनवेल : वार्ताहर शासनाने आखून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न लावणारे नागरिक तसेच गर्दी करणार्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. काही नागरिक मास्क परिधान करत नाहीत तसेच गरज नसताना अनेक ठिकाणी गर्दी …
Read More »27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकवटली; सिडकोविरोधात 13 जानेवारीला भूमिपुत्र निर्धार परिषद
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनीची नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यासंदर्भात पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात लोकनेते दि. बा. पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोविरोधात एल्गार करीत येत्या …
Read More »भाताणकरांना नववर्षाची भेट; जलजीवन मिशन अंतर्गत आज पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. भाताण गावात होणार्या या योजनेचे भूमिपूजन …
Read More »सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; आता बांधणी कोकणातील आगामी निवडणुकांसाठी -राणे
कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीनंतर निकाल समोर आले. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी …
Read More »नववर्षाचा उत्साह, मात्र झपाट्याने वाढणार्या कोरोनामुळे चिंता
पनवेल : राज्यात सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनानेही डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बंध असले तरी नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत घरात राहून करणेच पसंत केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढून तो आकडा आठ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper