टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करीत आहेत. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी नेमबाजीत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. …
Read More »ममदापूरच्या नागरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाई; नागरिकांना प्यावे लागतेय बोअरवेलचे पाणी
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वेस्थानकातून जेमतेम 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने ममदापूरच्या नागरीकरण होत असलेल्या भागात मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांनी घरे घेतली, मात्र त्या नागरी वस्तीतील लोकांना ममदापूर ग्रामपंचायत नळाचे पाणी पोहचवू शकली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना तेथे खोदलेल्या बोअरवेलचे पाणी सध्या प्यावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रासलेल्या ममदापूर नागरी …
Read More »पेन्शन वेळेवर नसल्याने बजेट कोलमडले; जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल
अलिबाग : प्रतिनिधी मागील दीड पावणेदोन वर्षांपासून आलेल्या कोविडच्या लाटेचा जसा विकासकामांवर परिणाम झाला आहे, तसाच शासकीय कर्मचार्यांच्या वेतन आणि पेन्शनवर झाला आहे. सेवारत आणि निवृत कर्मचार्यांना वेतन, पेन्शन मिळत असली तरी ते अनियमित आहे. शासनाने उणे प्राधिकारावर (मायनस) निर्बंध लादल्याने वेतन आणि पेन्शन वेळेवर मिळत नाही. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी …
Read More »मुरूड नगर परिषदेची वॉर्ड संख्या वाढणार?
मुरूड जंजिरा : प्रतिनिधी मुरूड नगर परिषदेच्या निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुरूड नगर परिषद हद्दीमधील लोकसंख्या 12 हजार च्यावर असून या नगर परिषदेत 17 वॉर्ड अस्तित्वात आहेत. नवीन गणनेनुसार ही संख्या …
Read More »रोहा वनविभागाची धडक कारवाई; सुमारे सहा लाखांचे खैर लाकूड जप्त
धाटाव : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर माौजे विघवली फाटा येथे मोरया धाब्याजवळ शुक्रवारी (दि. 27) टाटा ट्रक क्रमांक एमएच 16 क्यू 7151 तपासला असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेला खैर सोलीव माल 9.225 घमी किंमत 15,530 व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख असे एकूण 5,15,530 इतका मुद्देमाल …
Read More »पूर येणार्या जागेतच दिले जातात बांधकाम परवाने
महाड : प्रतिनिधी महाडसह संपूर्ण कोकणात या वर्षी महापुराने विळखा घातला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतरही शहरातील सातत्याने पूर येणार्या भागात बांधकामे कशी होतात, असा प्रश्न पुढे आला आहे. सन 2005 नंतर पूररेषा निश्चित केली गेली आहे. या वर्षी आलेल्या पुरामध्ये या इमारती किमान सात दिवस पाण्याखाली राहून मानवी जीविताला …
Read More »जांभा दगडाने माथेरानचे रस्ते झाले मजबूत
सह्याद्री पर्वतराजीमध्ये समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा असलेले डोंगर माथ्यावर वसलेले, वाहनमुक्त, प्रदुषणमुक्त, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान! माथेरानचा शोध सन 1850मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर हुयूज पॉइंट्ज मॅलेट यांनी लावला. त्या वेळी ते चौक गावातून वन ट्री हिल पॉईंटच्या नाळीतून पायी डोंगर चढत माथेरानला …
Read More »सावधान, कोरोना पुन्हा वाढतोय!
देशात एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असताना दुसरीकडे निर्बंध हटविल्यानंतर वाढत्या गर्दीतून कोविड-19 विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या 40 हजारांचा टप्पा ओलांडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू …
Read More »गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्यांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेस
मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्यांसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. ‘दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो, पण या वर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान …
Read More »पनवेलमधील प्रसाद म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व व कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेल महापालिका प्रभाग 18 येथील पटेल पार्कमधील प्रसाद चंद्रकांत म्हात्रे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाची शाल देऊन त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले. भाजपच्या खांदा कॉलनी येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper