मुंबई ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांमुळे राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी बंद असताना मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. नोंदवही आणि सीसीटीव्ही कॅमेर्यातून हा प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने जनजीवन जवळपास पूर्ववत झाले आहे. राज्य हळूहळू अनलॉक होत असतानादेखील मंदिरांना लागलेली कुलुपे …
Read More »राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन
मुंबई ः प्रतिनिधी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याचे बघायला मिळत आहे. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी (दि. 31) पावसाला जोरदार सुरुवात झाली. राज्यात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत …
Read More »द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन निवृत्त
केपटाऊन ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 265 …
Read More »चौथ्या कसोटीसाठी इशांतला मिळणार डच्चू?
लंडन ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून द ओव्हलवर होणार आहे. भारतीय संघाने दुसर्या कसोटीत शानदार विजय मिळवल्यानंतर तिसर्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला होता. इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल …
Read More »प्रो कबड्डी लीग : प्रदीप नरवाल बनला ‘बिग बॉस’
मुंबई ः प्रतिनिधी ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला आहे. तो पीकेएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला यूपी योद्धाने 1.65 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. पीकेएलच्या लिलावाच्या दुसर्या दिवशी ए श्रेणीतील खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आणि प्रदीप नरवालचे नाव समोर …
Read More »टोकियो पॅरालिम्पिक : भारताच्या सिंहराजला कांस्यपदक
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जमा झाली आहेत. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश …
Read More »गव्हाणच्या उपसरपंचपदी विजय घरत बिनविरोध; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विजय घरत यांची सोमवारी (दि. 31) बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घरत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजप युतीचे विजय घरत यांची बिनविरोध निवड …
Read More »हिंदूंच्या सणांमध्येच कोरोना पसरतो का?; मनसेचा सवाल; ठाण्यात दहीहंडीसाठी आंदोलन
ठाणे ः प्रतिनिधीकोरोना प्रादूर्भावामुळे दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे, पण मनसेने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी (दि. 30) भगवती मैदानावर आंदोलन केले. जुहूमधील ना. नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालते. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा …
Read More »खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे
वाशिम ः प्रतिनिधी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वाशिममधील देगाव, शिरपूर व इतर अशा पाच शिक्षण संस्था आहेत. मागील वर्षी तेथून पाच कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. बालाजी …
Read More »‘कर्नाळा’च्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास किमान सहा महिने लागणार
पनवेल ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने नियमातील मर्यादा वाढवल्याने कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना डीआयसीजीसीच्या सुधारित नियमानुसार पाच लाखांपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार असल्याने सोमवारी (दि. 30) बँकेच्या मुख्य शाखेत त्याबाबत अर्ज करण्यासाठी ठेवीदार आणि खातेदारांची मोठी रांग लागली होती. या वेळी अनेक ठेवीदार माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper