मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर …
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत चिंध्रण येथे बुधवारी गरजु नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, मधु पाडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान कडु, संतोष …
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत तालुक्यातील बोर्ले येथे मंगळवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ग्रुप ग्रामपंचायत कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, तसेच नाना भागीत, घनश्याम पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
Read More »पनवेल ः लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे कोप्रोली येथे मंगळवारी गरजू नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पनवेल ग्रामीण उद्योग आघाडी संयोजक …
Read More »उरण महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्यानमाला
उरण ः प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने 24 व 25 मे रोजी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले व्याख्यान प्राध्यापिका डॉ. प्राजक्ती वाघ भोसले (मानसशास्त्र विभागप्रमुख, राजश्री शाहू महाविद्यालय, औरंगाबाद) यांचे कोविड-19च्या काळातील मानसिक आरोग्य या विषयावर झाले. त्यांनी जागृत मन, मनावर …
Read More »खांदा कॉलनीत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील बुद्धविहारात तथागत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम बौद्ध उपासिका सरला शरद जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच निर्मला तायडे यांच्या हस्ते तथागताला पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रसेन …
Read More »नवी मुंबईत भाजीपाला बाजार आवारात लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी एपीएमसी घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजू नागरिकांना धान्यवाटप; खारघरमध्ये नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यातर्फे उपक्रम
कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त खारघरमधील प्रभाग 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने गरीब व गरजूंना मोफत धान्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, नोकरी, कामधंदे, रोजगार बंद असल्यामुळे बिकट परिस्थिती …
Read More »भारतीय महिला क्रिकेटपटूंना अखेर मिळणार बक्षिसाची रक्कम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षिसाची रक्कम म्हणून तीन कोटी 64 लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम आता …
Read More »जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : विराट करणार विक्रम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहचेल. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper