पनवेल : रामप्रहर वृत्त जीपी पारसिक सहकारी बँक 50व्या वर्षांत (सुवर्ण महोत्सवी वर्षात) पदार्पण करत असताना ग्राहकांसाठी बँकेने सुवर्णसंधी दिली आहे. भारतात सर्वांत कमी गृहकर्ज व्याजदर 6.65 टक्के करण्यात आले आहे, तसेच वाहन कर्ज 7.75 टक्के सोने तारण कर्ज 8.25 टक्के करण्यात आले आहेत, असे बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष …
Read More »सिडकोच्या घरांचा ताबा 1 जुलैपासून मिळणार
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2021पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील देशातील एक अग्रणी प्राधिकरण असणार्या सिडको महामंडळाने बांधकाम क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण …
Read More »उरणमधील शिक्षिकांकडून पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला गुरुवारी (दि. 20) उरण तालुक्यातील शिक्षिकांनी एक हात मदतीचा म्हणून वैद्यकीय साहित्यांची मदत केली आहे. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला भेडसावून सोडलेले आहे. या महामारीत अनेक जीवलगांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उरण तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते खोपटे-कोप्रोली रस्त्याचे भूमिपूजन
उरण ः वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचआयए)कडून मंजूर झालेल्या कोप्रोली-खोपटे-चिरनेर रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील खोपटे-कोप्रोली रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले. या कार्यक्रमास भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष …
Read More »नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार रविशेठ पाटील
पाली : रामप्रहर वृत्त तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पाच्छापूर व नाडसुर आदी …
Read More »टीका करताना इतिहासाचे ज्ञान हवे; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगून मोदींवर निशाणा साधला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात असा टोला देत प्रत्युत्तर …
Read More »पनवेल तहसीलमार्फत परिसरातील आश्रमांना मदत
पनवेल : वार्ताहर पनवेल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील अनाथ आश्रमांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्यात आला.तहसील कार्यालयामार्फत तालुक्यामधील अनाथ आश्रमांचा सर्व्हे करण्यात आला व पनवेल परिसरातील आश्रमांतील नागरिकांची संख्या विचारात घेता तहसीलदार कार्यालय पनवेल मार्फत लोकसहभागातुन अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला. लोणीवली येथील सिल …
Read More »म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत आढळले 23 रुग्ण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या 23 पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात 19 तर महापालिका रुग्णालयांत चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात फक्त सात रुग्ण होते. नवी मुंबईत 10 …
Read More »‘त्या’ जाहिरात होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळामध्ये जाहिरातीचा फलक मूळ स्ट्रक्चरसह खाली पडून त्या खाली झोपड्या दबल्याने, तसेच एक रिक्षा व मोटारसायकल दबल्याने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी पनवेल शहर पोलिसांनी मे. अलवेज अॅडव्हरटायझिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तौक्ते चक्रीवादळामध्ये जोरदार वाहणार्या वार्यामुळे गांधी हॉस्पिटलसमोरील इंदिरा नगर येथे आयटीआयजवळ असलेल्या मे. अलवेज …
Read More »कळंबोलीतील गटाराची भाजप पदाधिकार्यांकडून पाहणी
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली मधील प्रभाग 8 मध्ये केएल 2 या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे व तेच घाण पाणी बाजूच्या उद्यानात जात आहे. त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती झालेली आहे. या सार्यांचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते उद्धव भुजबळ यांनी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper