पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल्याचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित झाला. शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना …
Read More »खारघर ः राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणार्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले. या वेळी जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सदस्य उमेश इनामदार, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, नगरसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, …
Read More »संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये?; यूपीए अध्यक्षपदावरून काँग्रेसची आगपाखड
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद भूषवायला हवे, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. यावरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ …
Read More »लूज बॉल सीमारेषेबाहेर पाठवणारच!; ठाकरे सरकारविरोधात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवर सध्या परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यांवर अनेक आरोप केले असताना गुरुवारी (दि. 25) त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधार्यांवर निशाणा …
Read More »आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई : आपल्या गायनाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीची बैठक गुरुवारी (दि. 25) झाली. या बैठकीत भोसले यांना 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी …
Read More »जबरा फॅन! टेकडीवरून केले टीम इंडियाला चिअर
पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. अशातही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते स्टेडियमबाहेर उभे राहून किंवा स्टेडियमशेजारील इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिअर करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा जबरा फॅन सुधीरकुमार चौधरी हा तर विराट कोहली …
Read More »टी-20 क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी; मलान अव्वल
दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी पोहचला, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये फ्लॉप ठरलेल्या के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. राहुलची एका स्थानाने घसरण झाली असून, तो फलंदाजाच्या यादीत आता …
Read More »मनीष नरवालचे विक्रमी सुवर्णपदक
अल एन ः वृत्तसंस्था यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम …
Read More »विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; इंग्लंडविरुद्ध आज दुसरी वन डे
पुणे ः प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 26) होणारी दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकते, तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यकच आहे. भारताचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असला …
Read More »खोपोली पालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश; महसूल थकबाकीमुळे नामुष्की
खोपोली ः प्रतिनिधी गौण खनिज दंडाची सुमारे 33 लाख 24 हजार 592 रुपये थकबाकीमुळे खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली नगर परिषदेचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहे. श्रीमंत पालिकेवर नामुष्की ओढावल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील स.नं.58 /2 येथील क्षेत्र 0-03- 5 आर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper