उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई नाका ते ऐकटघर धुतूम व दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यांवर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.दोन्ही रस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जासई नाका ते ऐकटघर धुतूम …
Read More »कोविडमान्य रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील खासगी कोविड-19 हॉस्पिटलकरिता परवानगी देण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे, तसेच निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना …
Read More »सिडकोकडून घरांचे हफ्ते भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणार्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील …
Read More »लसीकरण नोंदणीला मोठा प्रतिसाद; कोविन अॅणपवर पहिल्या एका तासात 18 वर्षांवरील 35 लाख जणांची नोंदणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्या टप्प्याला 1 मेपासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया गुरुवार (दि. 28) पासून सुरू झाली असून लसीकरण नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या एका तासात …
Read More »कारवाईसाठी पोलिसांचे वेषांतर; पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांकडून दंडवसुली
पनवेल : वार्ताहर राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करूनदेखील, विनाकारण रस्त्यावर फिरणार्या तसेच क्रिकेट, व्हॉलीबालसारखे खेळ खेळणार्यांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलिसांनी खासगी वाहनांमध्ये, तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी …
Read More »कळंबोलीतील कोविड सेंटरची जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर 5 ईमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोरोना …
Read More »हायड्रो कार्बन ऑईलचा अपहार; टोळी गजाआड, एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल : वार्ताहर हायड्रो कार्बन ऑईल हे कुठेतरी चोरून अथवा अपहार करून तालुक्यातील साईराज लॉजिस्टिक येथे विक्री करीत असताना पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पनवेल परिसरात हायड्रो कार्बन ऑईलच्या नावाखाली डिझेलची आयात केली …
Read More »‘टीआयए’कडून वृद्धांना वस्तूरूपी मदत
पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या (टीआयए) माध्यमातून तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून टीआयएने स्थानिक हद्दीतील तळोजा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आपले असह्य जीवन जगत आहेत. …
Read More »लसीकरण केंद्रावर उभारला गेला निवारा मंडप; नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण चालू आहे. येथे मोठ्या संख्येने लोक लसीकरण करून घेण्यासाठी येथे येत असतात. उन्हाची दाहता वाढत असल्याने येथे येणार्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने तात्पुरते निवारा मंडप उभारण्यात आले …
Read More »कोरोना नियमांचे करंजाडेत उल्लंघन
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनो सुधारा, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper