पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचीही भेट घेतली. दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, संतोष पाटील सोबत होते, तर केणी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या गरीब …
Read More »9th June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper