Breaking News

Ramprahar News Team

नवी मुंबईत सोमवारपासून ई पासची गरज नाही!; मुंबई, ठाण्यात जाण्याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई : बातमीदार एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी उद्या सोमवार (दि. 8)पासून ई पासची आवश्यकता लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे ई पासच्या त्रासातून आता नवी मुंबई करांची सुटका झाली आहे. केंद्र सरकारने अनलॉक …

Read More »

पळसदरी धरणातील मगरीला पकडण्यात यश; सात फुटांची मगर अजूनही धरणात

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामध्ये असलेल्या मगरींपैकी एका मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने धरणातील मगरीला पकडण्यासाठी बदलापूर आणि डोंबिवली येथील तरुणांच्या रेस्क्यू पथकावर मगरीला पकडण्याची जबाबदारी सोपविली होती. मध्य रेल्वेने गाड्यांसाठी लागणारे पाणी मिळावे म्हणून धरणे बांधली होती आणि त्यात पळसदरी …

Read More »

चक्रीवादळामुळे 20 घरांचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात चक्रीवादळामुळे सुमारे 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने येथील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे. बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्याला चांगला फटका बसला आहे. तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात प्राथमिक अंदाजानुसार …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचे तांडव; सुधागडात हाहाकार

पाली ः प्रतिनिधी कोरोनासारख्या  महाभयंकर राष्ट्रीय  संकटाच्या जोडीला आलेल्या दुसर्‍या निसर्ग चक्रीवादळाच्या अक्राळविक्राळ संकटाने सुधागडसह सबंध रायगड जिल्ह्याला हादरवून टाकले आहे. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले असताना निसर्गाचे तांडव काय असते तसेच वार्‍याचा वेग आणि चक्रीवादळ सार्‍यांनीच प्रथमच अनुभवले. हे कोकण …

Read More »

माथेरान आऊट ऑफ रेंज; वीज आणि दूरध्वनी ठप्प

कर्जत ः बातमीदार पर्यटन व्यवसाय बंद असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी राहणारे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात निसर्ग वादळाने माथेरानकरांवरील संकटात आणखीनच भर घातली असून 3 जूनच्या दुपारपासून माथेरान आऊट ऑफ रेंजमध्ये गेले आहे. दरम्यान, शेकडो झाडे तुटल्याने माथेरानला होणारा वीजपुरवठा खंडित आहे, तर माथेरानमधील दूरध्वनी व्यवस्थादेखील बंद पडली आहे. …

Read More »

कोरोनाग्रस्तांचे अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील मौजे जोगवाडी-तळा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने, तसेच म्हसळा तालुक्यातील मौजे खारसई येथे एक व्यक्ती, तर अलिबाग तालुक्यातील मौजे माणकुळे येथे दोन व्यक्ती आणि माणगाव तालुक्यातील मौजे रुद्रवली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेला …

Read More »

गझल-मुशायर्‍याने जिंकली रसिकांची मने!

माणगाव ः प्रतिनिधी  कोकण मराठी साहित्य परिषद साहित्याचा मधुघट समूहातर्फे रविवारी (दि. 31 मे) आयोजित केलेल्या ऑनलाइन गझल-मुशायरा कार्यक्रमाने रायगडकर रसिक व साहित्यिकांची मने जिंकली. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्वेसर्वा पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, अध्यक्ष अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा. एल. बी पाटील यांच्या प्रेरणा व …

Read More »

रोह्यात मान्सूनची बरसात

रोहे ः प्रतिनिधी रोह्यात बुधवारी (दि. 3) पावसाने जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली. रोहा शहरासह ग्रामीण भागात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी 3 वाजेनंतर पावसाला सुरुवात …

Read More »

‘शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकांना मदत करावी’

कर्जत ः बातमीदार पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद असून तेथील रहिवासी आणि मजूरवर्गाला कोणताही रोजगार सध्या नाही. त्यामुळे शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकाला आणि सामान्य माणसाला आर्थिक साह्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे डोंगरावर …

Read More »

अंबा नदीपुलाजवळ झाड कोसळले; वाहतूक ठप्प

पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे पाली-वाकण राज्य महामार्गावर अंबा नदीपुलाजवळ बुधवारी (दि. 3) रस्त्यावर एक झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती.  प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या सूचना दिल्या. हे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने बहुतांश रस्ता व्यापला गेला होता. सोसाट्याचा वारा व पावसामुळे हे …

Read More »