कर्जत : बातमीदार उंचावर वसलेल्या माथेरानला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला असून येथील वीज पुरवठा रात्री पासून सुरू झाला आहे. तर तिसर्या दिवशीही इंटरनेट सेवा बंद होती. दरम्यान, दूरसंचार सेवा बंद असल्याने माथेरान मधील बँक आणि एटीएम देखील बंद असून संपर्क यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून रस्त्यावर पडलेली झाडे …
Read More »आभाळच फाटलंय, शिवायचं कुठे?; चक्रीवादळ : मुरूडमध्ये प्रचंड नुकसान
मुरुड : प्रतिनिधी मुरुड तालुक्याला वादळाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. सकाळी अकरा पासून वादळी वारे व पाऊस सुरू झाला तो नुकसान करीतच गेला ताशी 160 किलोमीटरच्या जोरदार वार्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान होऊन लोकांना मोठा आर्थिक आघात सोसावा लागला आहे आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील …
Read More »पनवेल : भाजप मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचारीवृंदाने सहकारी असलेल्या नामदेव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Read More »पोयंजे (ता. पनवेल) : निसर्ग चक्रीवादळामुळे येथील बाळाराम चोरगे, अनंता चोरगे, दत्तात्रय चोरगे, दत्तात्रय खेत्रे, संतोष म्हात्रे, संतोष गायकर, विजय ठोकल, नितीन दुर्गे, सुभाष जाधव, प्रताप चोरगे, धनाजी चोरगे यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Read More »पनवेल : पंचायत समिती सदस्य राज पाटील यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »नवी मुंबईत झाडांची कत्तल; लाकूडतोडे अटकेत
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पारसिक हिलवरील झाडे तोडणार्यांना पारसिक हिलवरील नागरिकांनी सकाळी रंगेहाथ पकडले. या भागातील झाडे अज्ञातांकडून तोडली जात होती. अखेर 29 मे रोजी या लाकूड तोड्यांना राहिवाशांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई बेलापूर येथे असलेल्या पारसिक हिलवरील हिरवळीला काही महिन्यांपासून दृष्ट लागलेली पाहायला मिळत होती. या …
Read More »वटपौर्णिमेवरही कोरोनाचे सावट; महिलांनी केले घरातच पूजन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडून परिसरातील वटवृक्षाचे पूजन करण्याऐवजी बहुतांशी महिलावर्गाने स्वतःच्या घरातच वटसावित्रीचे पूजन केल्याचे चित्र नवीन पनवेल परिसरात पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेही सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच करण्यात यावे अथवा घरात करण्यात यावे असे आवाहन असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत …
Read More »नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू; नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेल महापालिका आयुक्तांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणीला सुरुवात …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळाचा फटका
पनवेल : बातमीदार निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. झाडे, विजेचे खांब तसे तारा कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे पनवेल ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही झाडांचे मोठे फांदी खाली तुटून पडले. नेरे पाडा, भानघर येथी ल गावातील विजेच्या तारांवर झाडे …
Read More »चिरनेरमधील नालेसफाईचे काम पूर्ण
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या गावातील अंतर्गत नाल्याची साफसफाई, डागडूजी व देखरेखीचे काम बरेच दिवस सुरू असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गी लागले आहे. चिरनेर मुळपाडा येथील रहाठ विहिर ते माजी सरपंच संध्या मुंबईकर यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या नाल्याची साफसफाई व काही ठिकाणची डागडूजी व बंधारा घालण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper