पनवेल : वार्ताहर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रविवार (दि. 26) पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना …
Read More »उरणमध्ये मिरची खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
उरण : प्रतिनिधी दरवर्षी एप्रिल-मे महिना आला की शहरांपेक्षा ग्रामीण परिसरातील महिला व नागरिक मिरची आणि मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी गर्दी करीत असतात. मात्र यंदा जगभरात कोरोनाचे सावट कोसळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र काही नागरिकांनी मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी झुंबड केलीआहे. त्यामुळे …
Read More »उरणमधील रिक्षाचालकाची रुग्णांना मोफत सेवा
उरण : रामप्रहर वृत्त कोरोना विळख्यात देशाबरोबर राज्य ही सापडला आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणतीच साधन किंवा वाहतुकीचा पर्याय नाही. अशावेळी सर्वसामान्यांची ससेहोलपट होत आहे. विशेषता आजारी व्यक्तींचे ही अडचण लक्षात घेत उरणमधील सर्वसाधारण रिक्षाचालक अय्याज फकी यांनी दूर करीत मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेकांचा दवाखान्यात …
Read More »‘त्या’ कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवा द्यावयास जातात अशा शासकीय व खाजगी आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल …
Read More »पाली देवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे पालीदेवद (सुकापूर) परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीघोषित केला आहे. पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथील 107, …
Read More »नवा ट्रान्सफॉर्मर पनवेलमध्ये दाखल; दोन दिवसांत ग्राहकांना पूर्ण क्षमतेने होणार वीजपुरवठा
पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे महिनाभर रखडलेल्या नव्या सबस्टेशनच्या कामातील अडथळे दूर झाले असून महापारेषणच्या अधिकार्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे महाकाय ट्रान्सफॉर्मर औरंगाबादहून सुरक्षितपणे पनवेलमध्ये आणण्यात आला. पुढील दोन दिवसांत पनवेल तालुक्यातील 10 फीडरवरील वीजग्राहकांना नव्या सबस्टेशमधून वीजपुरवठा सुरू होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुक्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन …
Read More »पनवेल महानगरपालिकेतील शिक्षण विभाग सक्रिय
कळंबोली : प्रतिनिधी चला आता कोरोनाला हरवू असा निर्धार करत पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अनेक तातडीने प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, पालिकेचे उपायुक्त न शिक्षण विभाग आयु्क्त संजय शिंदे, प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल …
Read More »नवी मुंबईत खाडीकिनारी फ्लेमिंगोंचा संचार
नवी मुंबई : बातमीदार जगभरात व देशात सध्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला संजीवनी प्राप्त झाली आहे. नवी मुंबईत देखील याचे सुखद परिणाम दिसू लागले असून कधी नव्हे ती फ्लेमिंगो पक्षांची संख्या वाढली आहे. कच्छच्या रणातून आलेल्या फ्लेमिंगो पक्षांमुळे ठाणे खाडीला, ऐरोली खाडी, सिवूडस एन आर आय कॉम्प्लेक्स, व टी एस चाणक्यशेजारी असलेले …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर शहरातील खामकर हाऊस, भुसार मोहल्ला परिसरात नियमांचे उल्लंघन करून उभ्या असलेल्या आठ जणांवर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. भुसार मोहल्ला खामकर हाऊस परिसरात काही व्यक्ती नियमाचे उल्लंघन करून विनाकारण एकत्रित जमल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे …
Read More »पालघर जिल्ह्यातील कामांना मजुरांचा प्रतिसाद -शिवाजी दौंड; विविध रोजगार योजनेंतर्गत कामांच्या संख्येत वाढ
नवी मुंबई : विमाका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 5 हजार 025 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजूरांची संख्या 24 हजार 603 इतकी आहे. पालघर जिल्ह्यातील कामांना मजूरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. कोकण विभागातील जिल्हयांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper