अलिबाग ः प्रतिनिधी कोविड-19 साथीचा आजार आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण लक्षात घेता दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, टपाल आयुर्विमा संचालनालयाने मार्च 2020 रोजी देय असलेल्या प्रीमियमला कोणतेही दंड शुल्क न आकारता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असली तरीही टपाल आयुर्विमा, ग्रामीण टपाल आयुर्विम्याच्या …
Read More »कर्जतमध्ये स्प्रिंग्लर मशिनद्वारे जंतुनाशक फवारणी
कर्जत ः बातमीदार कर्जत नगर परिषदेने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा चंग बांधला आहे. कर्जत नगर परिषदेने शहरात कमी मनुष्यबळाने जंतुनाशक केमिकलची फवारणी करण्यासाठी तातडीने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेली स्प्रिंग्लर मशिन उपलब्ध केली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सर्व वॉर्डांत नवीन स्प्रिंग्लर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड ह्या जंतुनाशक केमिकलची …
Read More »नेरळमध्ये भाजपकडून सॅनिटायझर फवारणी
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने नेरळ गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. नेरळ गावात सर्व भागात फवारणी करण्यात येत असून याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सॅनिटायझर फवारणी करण्यात येत असून फवारणी करण्याच्या कार्याचा शुभारंभ भाजप कर्जत तालुका …
Read More »उरणमध्ये आदिवासी बांधवांना शिक्षकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
उरण : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच ठिकाणी बाजार व येणंजाणं बंद झाले आहेत. यामुळे काही आदिवासी वाड्यांना याचा फटका बसत त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशाच 20 आदिवासी कुटूंबाना शिक्षक कौशिक ठाकूर व महेश गावंड यांनी अन्नधान्य वाटप केले. यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर हास्य उमटल्याचे पाहून मानसिक …
Read More »रोजंदारीवर काम करणार्यांना अन्नदान
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉक डाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करण्यासाठी गोदारा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड व हरियाना वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने मंगळवारी (दि. 31) बोरी येथील गरिबांना अन्नदान व करळ पुलाजवळील …
Read More »हातावर पोट असणार्यांच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार; मोहोपाड्यात किराणा सामानाचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील बालकृष्ण राऊत यांनी सामाजिक बांधीलकी जपत पंचशीलनगर, मोहोपाडा वाडी व खोंडावाडी येथील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप केले. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉकडाऊन परिस्थिती आहे. यात रोजंदारी करुन हातावर पोट भरणार्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. समाजसेवेची आवड असणार्या …
Read More »पनवेल : क्राईम ब्रँच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. ढोले, पत्रकार संजय कदम, पोलीस हवालदार राकेश मोरे, राजेश बैकर, मधुकर गडगे, महेश चव्हाण, तसेच पोलीस नाईक प्रफुल मोरे, अभय सागळे, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी आदींनी रेल्वे स्टेशन परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे …
Read More »नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून रास्त भाव भाजीविक्री केंद्र
पनवेल : वार्ताहर आज जगभरात व आपल्या देशामध्येही कोरोनासारख्या महारोगराईने थैमान घातले आहे. पनवेलमध्ये ही काही प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजे खातर त्यांना दूध, फळे, भाजीपाला सारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडावे लागत आहे. ही बाब भाजप …
Read More »आदिवासींचे जनजीवन विस्कळीत; लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची मागणी
पनवेल : बातमीदार देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. याचा परिणाम प्रत्येकावर होत आहे. पनवेल तालुक्यातील लॉकडाऊनचा परिणाम आदिवासी समाजावर देखील होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाकडून जीवनावश्यक मदतीची अपेक्षा आदिवासी समाजाकडून केली जात आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत आहेत. बाजूच्या गावांमध्ये मजुरी करायची तसेच लाकडे फोडायची व त्या …
Read More »कोरोनाबाबत चिमुकलीच्या पोलिसांना सूचना
कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे जागतिक संकट ओढवले आहे. अशा वेळी पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेचे रक्षण करतात. त्या वेळी पोलिसांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कर्जत येथील नऊ वर्षांच्या चिमुरडीने आपल्या हस्ताक्षराने रायगड जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. त्याच वेळी पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper