पनवेल ः पायोनीयर सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या गुळाच्या चहाच्या दुकानाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या दुकानाचे मालक भाजपचे जिल्हा सरचिटणीस नयन साबळे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते …
Read More »16th March 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper