चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी हा गेल्या बर्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2020च्या निमित्ताने तो चाहत्यांच्या दृष्टीस पडणार होता, पण कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे आता त्या गोष्टीसाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी रांचीत परतल्यानंतर धोनीने बाइक …
Read More »‘फुलराणी’चा देशवासीयांना संदेश
हैदराबाद : वृत्तसंस्था करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर सहकार्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास 78 हजार लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. भारतातही याबाबत जनजागृती …
Read More »नवी मुंबई सुपर किंग जीपीएलचा विजेता
नवी मुंबई : बातमीदार गवळी समाजातील गरीब, गरजू, आणि होतकरू तरुणांच्या मदतीसाठी गवळी समाज प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गवळी प्रीमिअर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा नवी मुंबई सुपर किंग संघ विजेता ठरला. या संघाने खेड वॉरियरचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर झालेल्या जीपीएल लीगमध्ये महाराष्ट्रातील एकूण आठ …
Read More »महिला बॉक्सरचे लैंगिक शोषण; प्रशिक्षकाला अटक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणाचे बॉक्सिंग कोच संदीप मलिक याने महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षकाला सोनीपत येथून अटक केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या संदीपने 19 वर्षीय खेळाडूचे लैंगिक शोषण केले. संदीपच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू पश्चिम बंगाल येथे क्लासिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी गेले होते. 29 …
Read More »कोरोनामुळे फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू
माद्रिद : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या 21 व्या वर्षी प्राण गमवावे लागले आहेत. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत 2016पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार केले आहे. फक्त सामान्य नागरिक नव्हे, तर अनेक देशांतील राजकीय नेते आणि …
Read More »कोरोनाचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी; राज्याला 15 दिवस जकिरीचे; शाळा-महाविद्यालयांसह निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि पावले उचलण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने …
Read More »कोरोनामुळे महाड चवदार तळे सत्याग्रहाचे सर्व कार्यक्रम रद्द
महाड ः प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 20 मार्च रोजी होणारा महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 16) महाड प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला बौद्धजन पंचायत समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व गटाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आंबेडकर चवळवळींतील …
Read More »राज्यपालांचा कमलनाथांना अल्टिमेटम; आजच बहुमत सिद्ध करा
भोपाळ ः वृत्तसंस्था कमलनाथ सरकारची सोमवार बहुमत चाचणी होऊ न शकल्याने भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणीही होणार आहे, परंतु आता मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी …
Read More »महिलांसाठी आयोजित कार्यक्रम रद्द
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी भाजप पनवेल तालुका व शहर मंडल महिला मोर्चा व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 17) दुपारी 3 वाजता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड, पनवेल येथे आयोजित कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आला …
Read More »निर्भयाच्या दोषींची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव
नवी दिल्ली ः निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघा दोषींनी आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या तिघांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने चारही आरोपींना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper