Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमध्ये आलेल्या लोकलमध्ये बॉम्बची अफवा; एक जण ताब्यात

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई येथून रविवारी (दि. 15) सकाळी पनवेलला आलेल्या एका लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खबर एका तरुणाने दिली. त्यामुळे बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ यांनी गाडीची तपासणी केली, मात्र त्यांना बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही अफवा पसरविणार्‍या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून …

Read More »

संपूर्ण राज्यात थिएटर, जीम, स्वीमिंग पूल बंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सहा प्रमुख शहरांना लागू करण्यात आलेले निर्बंध आता राज्यात लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 31 मार्चपर्यंत सिनेमा-नाट्यगृहे, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्रक पाठवून तसे आदेश दिले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव …

Read More »

भारतीय संघ कसोटीत अजूनही सर्वोत्तम -लारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या परदेश दौर्‍यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने वन डे आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत टी-20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. असे असले तरी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही सर्वोत्तम आहे, असे मत …

Read More »

इटलीत 11 फुटबॉलपटूंना झाली कोरोनाची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. चीनपाठोपाठ इटलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ …

Read More »

शारजाहून परतलेल्या रायगडातील क्रिकेटपटूंची वैद्यकीय तपासणी

पनवेल : वार्ताहर दुबईतील शारजामध्ये झालेल्या 10पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊन भारतात परतलेल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. 10पीएल स्पर्धेच्या यंदाच्या तिसर्‍या पर्वात 20 संघ खेळले. यात पनवेलसह रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता. …

Read More »

श्रीवर्धन, म्हसळ्यातील कराटेपटूंचे स्पर्धेत यश

श्रीवर्धन : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या वतीने चॅम्पियन्स कराटे लीग 2020 रंगली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व  करणार्‍या श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील कराटेपटूंनी पदकांची कमाई करीत यश मिळविले. स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगडातील ओंकार राजपूत याने काता प्रकारात रौप्य, …

Read More »

आयएसएलचा कोलकाता विजेता

पणजी : वृत्तसंस्था अ‍ॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्‍या विजेतेपदाला गवसणी घातली. जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव …

Read More »

पनवेल : खुटारी गाव येथे गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, संतोष म्हात्रे, वामन म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Read More »

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या वतीने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील व त्यांच्या सहकारी पदाधिकार्‍यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

Read More »

शिवसंग्राम प्रतिष्ठानतर्फे नानोशी येथे शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर पनवेल तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हिंदू परंपरेप्रमाणे तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पनवेल वरून शिव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले माणघर गावचे संजुभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी …

Read More »