नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि. 7) घोषणा करण्यात आली. 29 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना …
Read More »उदय देवरे ’विहान श्री’चा मानकरी
नागोठणे : प्रतिनिधी विहान बॉडी केअरच्या वतीने ’विहान श्री 2020’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील जोगेश्वरीमाता देवस्थानच्या रंगमंचावर शनिवारी (दि. 7) सायंकाळी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुरेश जैन, रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष …
Read More »महिला टी-20 विश्वचषक; ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा 85 धावांनी पराभव
मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून टी-20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियाने भारताला 20 षटकांत 185 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताला …
Read More »प्रकल्प उभारण्याबरोबरच जमिनी दिलेल्या शेतकर्यांना वाढीव दर द्या!; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर प्रकल्प उभारण्याबरोबरच या प्रकल्पासाठी यापूर्वीच जमिनी दिलेल्या शेतकर्यांनाही वाढीव दर देण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. खारेपाटातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर 10 वर्षे होऊनही प्रकल्प उभा राहिला नाही. 10 वर्षांपूर्वीच्या …
Read More »पनवेलमध्ये ‘कोरोना’ची अफवा
पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी काही लोक कोरोना विषाणूबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. पनवेलमध्ये असा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे सहा संशयित रुग्ण रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये आढळले आहेत. इराण …
Read More »येत्या 15 मार्चपासून रो रो सेवा होणार सुरू
अलिबाग : प्रतिनिधी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रोल ऑन रोल ऑफ (रो रो) जलवाहतूक सेवेची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. येत्या 15 मार्च रोजी या सेवेला प्रारंभ होणार आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबई महानगराला जोडणार्या मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भाऊचा धक्का …
Read More »लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण
खोपोली : प्रतिनिधी लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला जबरदस्तीने चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोशन रामचंद्र कुरंगळे (रा. रिस कांबे, ता. खालापूर) याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीचे 2017 साली झालेले लग्न मोडले होते. त्यानंतर …
Read More »भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका मंडल कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी महिला तालुका मंडलाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी लीना पाटील, प्रतिभा भोईर, उपाध्यक्षपदी समिना साठी, रेश्मा शेळके, तनुजा टेंबे, रेखा …
Read More »पनवेल महापालिकेचा करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा कोणतीही करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केला. सदस्यांनी त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याने शुक्रवारची सभा तहकूब करण्यात आली. आता 11 मार्च रोजी होणार्या स्थायी समिती सभेत तो मंजूर करण्यात येईल. …
Read More »महाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांचा भ्रमनिरास; अपयश लपविण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 6) सदनात सादर केला. या अर्थसंकल्पात निरनिराळी आश्वासने देण्यात आली आहेत. नव्या सरकारच्या काळात राज्यातील आर्थिक परिस्थिती ढासळली असली तरी अर्थसंकल्पात मात्र निरनिराळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper