रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या धाटाव येथील महिला महाविद्यालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी फाऊडेशनचे संचालक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुखद राणे यांनी, कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेतून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, या …
Read More »म्हसळ्यात मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा
म्हसळा : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात गुरूवारी (दि. 27) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शाळा नं.1च्या विद्याथ्यार्ंना 50 पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मशाळे यांनी …
Read More »मराठी भाषा दिन : नेरळ रेल्वेस्थानकात रांगोळीतून शुभेच्छा; गाण्यांचीही मेजवानी
कर्जत : बातमीदार मराठी भाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 27) मराठी भाषेबद्दल माहिती देणार्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मनसे रेल्वे कामगार युनिटच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच या रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी …
Read More »पेण तालुका रास्त भाव दुकानदार संघटना आक्रमक
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर व सोनखार येथील रास्तभाव दुकानदारांवर गैरविश्वास दाखवून, पुरवठा उपायुक्तांनी त्यांच्या उपजिविकेचे साधन कायमचे बंद केल्याने संतप्त झालेल्या पेण तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष मोहनशेठ वेखंडे व जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शंकर झिंजे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांना घेराव घालून निवेदन दिले. पुरवठा विभागाचे …
Read More »राजपुरी-मुंबई एसटी बस रविवारपासून होणार सुरू
मुरुड : प्रतिनिधी प्रवाशी संघटना व राजपुरी ग्रामपंचायत यांच्या मागणीनुसार येत्या रविवार (1मार्च) पासून राजपुरी – मुंबई बससेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे मुरुड आगर व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी बुधवारी जाहीर केले. मुरुडहुन पहाटे 5 वाजता सुटणारी डोंगरी (दर्शना) मार्गे मुंबई ही एसटी बस गेल्या अनेक दिवसांपासून …
Read More »शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार; रेवदंड्यात गुन्हा दाखल
रेवदंडा : प्रतिनिधी शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात घोटवडे येथील पीडित युवतीने तक्रार नोंदविली आहे. अलिबाग तालुक्यातील घोटवडे येथे चोवीस वर्षीय युवतीचे गावातील 32 वर्षीय युवकांशी प्रेमसंबंध जुळले. यावेळी तिला लग्न करण्याचे वचन देऊन घरी, वरसोली येथील बीचवर, मुरूड रोडवरील लॉजमध्ये शरीरसंबंध केले. त्यामुळे युवती गरोदर राहिली …
Read More »अपहरण करणार्या सहा जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे पांढर्या रंगाच्या चार गाड्यांतून आलेल्या अज्ञात इसमांनी 20 फेब्रुवारी रोजी रात्री अपहरण केले होते. त्याबाबतची फिर्याद दाखल होताच कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासात सहा अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना कर्जतच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गणेश अनंता घारे (वय 35 वर्षीय) …
Read More »कर्जतमधील टपाल सेवा ठप्प, बँकांचे व्यवहार कोलमडले; इंटरनेट सुविधेमध्ये सुधारणा करण्याची मागणी
कर्जत : बातमीदार भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)ची ब्रॉड बँड सेवा कर्जत तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत नाही. त्यामुळे प्रामुख्याने टपाल कार्यालय, बँकांचे व्यवहार आणि दूरध्वनी संच जवळपास बंद पडले आहेत. दरम्यान, इंटरनेट सेवा ही सर्वात महत्वाची सेवा असून त्यात तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी बीएसएनएलच्या पनवेल येथील मुख्य अभियंत्यांकडे करण्यात …
Read More »पनवेल : भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
Read More »पोयंजे येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील पोयंजे कातरकीवाडी येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (दि. 26) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. पोयंजे येथे कान्हाशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून मंदिर उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper