नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जनतेने शांती व एकतेचे दर्शन घडवले, असे म्हणत मोदींनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 59वा भाग रविवारी (दि. 24) प्रसारित झाला. या …
Read More »शपथविधी काळोखात नव्हे, रामप्रहरी झाला; रामाला विसरलेल्यांनी शिकवू नये!, भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार
मुंबई : प्रतिनिधी आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात, पण जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? चोरून केलेले काम कोणते हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना …
Read More »‘येत्या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार’
मुंबई : आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपला येऊन मिळणार, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा गौप्यस्फोट भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार असून, ते विधानसभेवर तिसर्यांदा निवडून आले आहेत. …
Read More »पनवेल : विदर्भ कराटे असोसिएशन नागपूर आणि नवभारत टाइम्स वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रहार मिलिटरी स्कूलने घवघवीत यश संपादन केले असून, या स्पर्धेत कैवल्य रंजीता गजभिये याने रौप्यपदक पटकाविले. आहे. या यशाबद्दल विविध स्तरांतून कैवल्यचे अभिनंदन होत आहे.
Read More »अश्वरोहक फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. …
Read More »पाकिस्तानचा बोगसपणा! पदार्पणाचा विक्रम करणारा 2016पासून 16 वर्षांचाच?
कराची : वृत्तसंस्था ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून नसीम शाह या वेगवान गोलंदाजाचे पदार्पण झाले आहे. नसीमचे वय 16 वर्षे सांगण्यात येत असले तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद 312 एवढी झाली आहे. नसीम शाहने 16 …
Read More »निवड चाचणी कबड्डी स्पर्धा : सह्याद्री, वक्रतुंड, जागर, संघर्ष संघांची आगेकूच
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात सह्याद्री मित्र मंडळ, वक्रतुंड क्रीडा मंडळ, जागर क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला, तर महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब यांनी तिसरी फेरी गाठली. नेहरू नगर-कुर्ला येथील …
Read More »टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत 2-1ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. भारताने …
Read More »धूर्त चोर आणि चतुर पोलीस
’पोलीस अधिकार्यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या …
Read More »सायबर सावधानता हवीच!
इथे महिलांना पाठलाग, ब्लॅकमेलिंग, बदनामी, खोटी प्रोफाइल्स, पोर्नोग्राफी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. लहान मुलेही अजाणतेपणी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सर्वसामान्यांमधील तंत्रज्ञानविषयक जागरुकता वाढवण्यातूनही सायबर गुन्हेगारीला अटकाव होऊ शकेल. चर्चा बर्या गोष्टींची असो वा वाईट, दोन्ही बाबतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचाच नंबर वरचा लागताना अनेकदा दिसून येतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper