पनवेल : योगेश्वर कृपा हौ. सो. चिंतामणी हॉलसमोर रावजी चहाच्या अॅड. शुभांगी झेमसे आणि मनोज पाटील यांच्या शॉपचे उद्घाटन पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. पवार, अॅड. प्रल्हाद खोपकर, अॅड. डी. बी. पाटील, …
Read More »13th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper