नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा. देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) दसर्याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 107 फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. …
Read More »मोदी सरकार वंचितांच्या पाठीशी -अमित शहा; भगवानगडावर दसरा मेळावा उदंड उत्साहात
बीड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार वंचित, शोषित, बहुजनांसाठी काम करीत आहे. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (दि. 8) सावरगाव येथील भगवानगडावर दसरा मेळाव्यात बोलताना केले. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची आजपासून रणधुमाळी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) पनवेल तालुक्यात दौरा होणार आहे. सकाळी 10 वाजता धानसर, 11 वाजता किरवली, 11.30 वाजता धरणा, दुपारी 12 वाजता धरणा कॅम्प, 1 वाजता रोहिंजण, 2 वाजता पिसार्वे, …
Read More »भाजपच्या कार्यकर्तृत्वाला तळागाळातून लाभतेय साथ
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष व सरकारचे काम पाहून शिरवली गु्रप ग्रामपंचायतीमधील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरपंच दीपक …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांचे सीमोल्लंघन; पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप प्रवेशाची पताका
पनवेल : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे कुचकामी नेतृत्व आणि दिशाहीन धोरणाला कंटाळून अनेक जण शेकापला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाच्या विकास प्रवाहात सहभागी होत आहेत. अशाच प्रकारे वाकडी, खैरवाडी, चिंध्रण, मोरबे येथील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपत प्रवेश केला. वाकडी येथे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »पंतप्रधान मोदींची 16 ऑक्टोबरला पनवेलमध्ये सभा
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत. पंतप्रधानांच्या सभा 13 ऑक्टोबरला …
Read More »रेवदंडा : आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. सोबत गणेश घरत, परशुराम म्हात्रे आदी.
Read More »‘पीएमसी’प्रकरणी अलिबागेत छापा
अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) अलिबाग येथील एका बंगल्यावर छापा टाकला. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळून आल्या आहेत. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर …
Read More »रायगडात 78 उमेदवार निवडणूक रिंगणात
अलिबाग : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या सोमवार (दि. 7)च्या अंतिम दिवशी रायगड जिल्ह्यात 34 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात 10, कर्जत मतदारसंघात 11, उरणमध्ये …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणार : बबन पाटील; पनवेलमधून उमेदवारी अर्ज मागे
पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत मागे घेत असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सोमवारी (दि. 7) सांगितले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. होऊ घातलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper