कर्जत : बातमीदार मिनीट्रेन बंद असल्यामुळे मालवाहू घोड्यांचा दर वाढविण्याचा निर्णय माथेरानमधील मालवाहू घोडेवाल्यांनी घेतला असून, घोडेवाल्यांनी व्यापार्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असल्याबाबतचे लेखी निवेदन येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी व त्यांच्या शिष्टमंडळाने येथील अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी बापूराव भोई यांना दिले. मिनीट्रेनमधून माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू आणल्या जातात. त्यासाठी …
Read More »जमीन धोरणाचे सरकारी खासगीकरण
राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभाग यांच्याकडील संकीर्ण आदेशाद्वारे जमिनीच्या मोजणी दरात दुप्पट वाढ झाल्याचे आदेश जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीय भूमी अभिलेख कार्यालयांना कळविण्यात आले आहेत. ही वाढ 10 फेब्रुवारी 2010 रोजीपासून लागू झाली असून पूर्वीच्या सरकारी …
Read More »रागाची कारणमीमांसा
मोबाइलच्या अतिवापराची परिणती वाढत्या रागात होते आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुन्हा पुन्हा मोबाइलच्या अशातर्हेने व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार्या परिणामांकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. रागाच्या भरात होणार्या या गंभीर गुन्ह्यांचा मानसोपचार तज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निश्चितच दिसते आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सोमवारी एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 30 वर्षीय …
Read More »22 सप्टेंबरला पनवेल येथे रोजगार मेळावा
पनवेल : बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांच्या विद्यमाने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता के. व्ही.कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर …
Read More »सिडको वसाहतीत सिग्नल यंत्रणा
पनवेल : बातमीदार पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये लवकरच सिग्नलयंत्रणा कार्यान्वित होणार आहे. सिग्नल बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, अवघ्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, तळोजा येथे हे सिग्नल बसविण्यात आले आहेत. सिडकोच्या नियोजनबद्ध वसाहतींमध्ये वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. …
Read More »पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलमार्फत रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचपाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण हरिभाऊ मुंबईकर, वडघर विभागीय अध्यक्ष समीर मदन केणी, वडघरचे सरपंच प्रदीप मुंडकर, अनिल केणी, मोहन परदेशी, दीपक गवळी, प्रशांत गुजर, भक्ती गुजर …
Read More »कळंबोली समाजमंदिर व आरोग्य विभागाच्या पुवर्विकासाची मागणी
पनवेल : वार्ताहर गेल्या 15 दिवसांपासून कळंबोली समाजमंदिर मनस्वी सेंटर व आरोग्य विभागाचा कारभार अंधारातच चालू आहे. त्यातच या इमारतीतील मीटर बॉक्सजवळ पाणी भरल्याने शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होईल हे टाळण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. या सर्व मनमानी कारभाराचा स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित अधिकार्यांना जाब विचारून येथील कार्यालय लवकरात …
Read More »लतादीदींना ‘डिव्हाइन म्युझिक’ची सांगीतिक आदरांजली
पनवेल : वार्ताहर सार्या भारतीयांच्या मनात अतिव आदराचे स्थान प्राप्त केलेल्या भारतरत्न लतादीदी येत्या 28 सप्टेंबर रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. लतादीदींच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानवंदना म्हणून रसिकांच्या कायम स्मरणात राहील असा ‘लता-90’-अ सॅल्यूट टू दि लिव्हींग लीजंड हा सर्वांगसुंदर कार्यक्रम दि डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेडतर्फे पनवेलमध्ये आयोजित केला …
Read More »डॉक्टर असोसिएशनतर्फे मार्गदर्शन शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन एशियन हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद गांधी हे उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. श्रवण शेट्टी यांनी मान डोके यामध्ये होणार्या कर्करोगाचे प्रकार, निदान …
Read More »अखंड भारतासाठी हिंदू कोड बिल लागू करणे गरजचे -प्रा अतुल जैन
पनवेल : रामप्रहर वृत्त पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हिंदूंतील एकतेसाठी आणि न्यायासाठी आहे. यामुळे देशातील 80 टक्के हिंदूंना न्याय, एकता, अखंडता, बंधुत्व निर्माण होणार असल्याने हिंदू कोड बिल लागू करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रा. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper