Breaking News

Ramprahar News Team

उलवे ः येथील डीव्हीसी स्पोर्ट्स या दुकानाच्या उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) झाले. या वेळी भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्रप्रदेश सचिव तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद, दुकानाचे मालक दीपक चौधरी, मनिष नारखडे, अकबर लांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (संबंधित वृत्त पान …

Read More »

परशुराम घाटातील दरड हटवली ; महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू कोकण रेल्वेही रुळावर

रत्नागिरी ः प्रतिनिधी परशुराम घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 16 तासांपासून येथे वाहने अडकली होती. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. तब्बल 16 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक रविवारी (दि. 28) सुरु झाली. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडला झोडपून काढले होते. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळल्याने मुंबई-गोवा …

Read More »

अतिवृष्टीचे सहा बळी ; रायगडात पावसाचा जोर ओसरला

अलिबाग ः प्रतिनिधी दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात सहा जणांचा बळी गेला. सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. जून महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी (दि. 28) पावासाचा जोरही कमी झाला. पूरही ओसरला. त्यामुळे रायगडकरांना काहीसा दिलासा मिळाला. …

Read More »

दहशतवादी हल्ल्याची भीती; काश्मीरमध्ये सैन्य वाढविले

नवी दिल्ली ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोर्‍यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने …

Read More »

आशिष कुमारला सुवर्ण; भारताची आठ पदकांची कमाई

बँकॉक ः वृत्तसंस्था आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची …

Read More »

अल्टिमेट खो-खो लीग लांबणीवर!

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता खो-खो लीग वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गेले दोन मुहूर्त मिळाले नव्हते; परंतु यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या …

Read More »

जपान ओपन : साईप्रणीतचे आव्हान अखेर संपुष्टात

टोकियो : वृत्तसंस्था भारताच्या बी. साईप्रणीतला जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.  पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानच्या केंतो मोमोताने बी. साईप्रणीतचे आव्हान 21-18, 21-12 असे परतवून लावले. ही लढत 45 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत केंतो अग्रस्थानी असून, …

Read More »

यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी ; पुणेरी पलटनवर 33-23 मात

मुंबई ः प्रतिनिधी यू मुंबाने होम लेगमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज बाजी मारली. दुसर्‍या सत्रात दोन लोण खाल्ल्यानंतर पुण्याने पराभव मान्य केला. सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजविले. सुरुवातीच्या काही मिनिटांत 2-5 अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर …

Read More »

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ’असाही’ एक विक्रम!

इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड आणि आयर्लंडदरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावांत, तर आयर्लंडचा संघ 38 धावांत बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भुत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्‍यांदाच हा विक्रम घडला आहे आणि त्याहून विशेष म्हणजे 1999पर्यंत कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम …

Read More »

उरण तहसील कार्यालयात गॅस एजन्सी तक्रारींबाबत बैठक

उरण ः प्रतिनिधी उरण तहसीलदार यांच्या कार्यालयात गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तहसीलदार उरण आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत उरण परिसरातील एचपीबीपी कंपनीच्या गॅससिलिंडर संदर्भात असणार्‍या ग्राहकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उरणमधील गॅस सिलिंडर धारकांनी शिवसेनेच्या ग्राहक तक्रार संरक्षण कक्षाकडे केलेल्या अनेक तक्रारींचा उहापोह …

Read More »