Breaking News

Ramprahar News Team

‘चूलमुक्त, धूरमुक्त’ होणार कोकण विभाग

भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जात आहे. त्याचा फायदा देशातील मोठ्या जनसमूहाला झाला. महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व एलपीजी गॅस वितरणाच्या अन्य योजनांच्या लाभापासून जी कुटंबे वंचित राहिली आहेत, अशा कुटुंबांना गॅसजोडणी उपलब्ध करून दिली जात …

Read More »

क्रशरधारकांना दिलासा; रॉयल्टीची फरकाची रक्कम भरण्याचा निर्णय रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत माती, दगड उत्खनावरील रॉयल्टी शासनाने दोन वर्षापूर्वी शंभर वाढविली होती. त्यावर क्रशर संघटनेने आंदोलने केली, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मध्यस्ती केल्यानंतर तात्पुरती ही वाढीव रॉयल्टी भरण्यापासून व्यावसायिकांची सुटका झाली. शासनाने पुढे वाढीव शंभर रुपये प्रमाणे रॉयल्टीच्या रक्कमेचा फरक भारावा, असा जीआर शासनाने काढला …

Read More »

विद्यार्थ्यांनी पाहिले नौदलाचे जहाज ; एमएनएम विद्यालय व टीएनजी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल

गव्हाण : प्रतिनिधी कारगिल विजय दिवस महोत्सवानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील एमएनएम विद्यालय व टीएनजी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल नुकताच मुंबईतील नेव्हल डॉक यार्ड येथे आयोजित करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी नौदलाच्या जहाजावर जाऊन ते जवळून पाहिले. कारगिल विजय दिनास 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली …

Read More »

सीकेटी विद्यालयात दीपपूजन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात दीपपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. या दिवसाला गटारी अमावास्या असेही म्हणतात. या अमावास्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या वेळी मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी समई प्रज्वलित करून तिचे पूजन केले. या दीपपूजनाच्या …

Read More »

सिडको अर्बन हाट येथे श्रावण मेळा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा श्रावण महिना म्हणजे सणवार, उत्सवांचा व मांगल्याचा महिना. अशी श्रावण महिन्याची भारतीय संस्कृतीतील महती आहे. सुखावणारा पाऊस आणि हिरवाईचा शालू पांघरलेली धरती यामुळे ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ अशीच प्रत्येकाच्या मनाची अवस्था असते. श्रावण महिन्याचे औचित्य साधत सणवारांचा गोडवा वाढवण्यासाठी सिडको अर्बन हाट येथे 3 ते …

Read More »

म्हातवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा जाधव यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी नाईक नगर विभागाला योग्य वेळी नक्की प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता बालदी यांनी सुमित्रा जाधव यांची उपसरपंचपदी …

Read More »

उलवे : उलवे नोड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी चंदन कुंभार यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंदन कुंभार यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजप नेते एम. डी. खारकर, राजेश खारकर, महेश सोमासे, गणेश सोमासे, दिलीप कोळी, नीलेश …

Read More »

पनवेल : भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे आणि नावडे शहर युवामोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेश ढवळे आणि जितेंद्र काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पांडुरंग केणी, आत्माराम पाटील, रमेश राम सर, कृष्णा म्हात्रे, …

Read More »

उरण किनारपट्टी ठरतेय तस्करीचे केंद्र

उरण : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय, तसेच किनारपट्टी क्षेत्रामध्ये विशेषतः जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल 130 किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. …

Read More »

शैक्षणिक साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण सोहळा

उरण : बातमीदार पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पेंधर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 64 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवडही करण्यात आली. या वेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील …

Read More »