Breaking News

Ramprahar News Team

‘सीकेटी’त आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन ; तैवान युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर …

Read More »

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका

पनवेल ः बातमीदार अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती …

Read More »

पनवेल ः महानगरपालिकेच्या सरस्वती मंदिर शाळेत वह्यावाटप कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक जगदीश गायकर, श्री. राठोड व अन्य.

Read More »

चिंध्रण (ता.पनवेल) ः जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, वावंजे अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, सदस्य गणपत कडू, नरेश सोनावळे, पुंडलिक देशेकर, शंकर देशेकर, बाळाराम कडू, एकनाथ …

Read More »

पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित …

Read More »

कुख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर जेरबंद ; मुंबई पोलिसांची यशस्वी कारवाई

उरण ः प्रतिनिधी मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा …

Read More »

महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा साजरी

खारघर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. डी. जी. डोंगरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कळंबोली येथील एसएमडीएल महाविद्यालयातदेखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. एनएसएस विभाग व डीसीबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण

उरण : बातमीदार टायगर ग्रुपच्या वतीने मोठी जुई येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळी आंबा, काजू, कोकम अशी कलमे लावण्यात आली. या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, मावळ अध्यक्ष अनिकेत घुळे, मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड अध्यक्ष निलेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय …

Read More »

वर्षासहल व काव्यवर्षा कार्यक्रम उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोल्ही कोपर (पनवेल) येथील डोंगरावर असलेल्या श्री शंकर व श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य विकास मंडळाने वर्षासहल व काव्यवर्षा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सलग तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महाप्रसादही असतो. या कार्यक्रमासाठी आर. सी. घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव …

Read More »

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात आरोग्य केंद्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सभासदांसाठी तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून यापूर्वी उटणे प्रकल्प़, तिळगूळ विक्री यातून मिळालेल्या उत्पन्नातून व संघास मिळालेल्या देणग्यांतून खर्च वजा जाता शिल्लक रकमेतून अपंगाना मदत़, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10 वी 12 वीतील मुलांना शिष्यवृत्ती, त्याजबरोबर सेवाव्रती संस्था व आश्रमांना आर्थिक सहाय्य करीत …

Read More »