Breaking News

Ramprahar Reporters

वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा उत्साहात

चेअरमन चंद्रकांत दळवी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्था सातारा आणि रायगड विभाग कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक व लेखनिक 2025-26 कार्यशाळा सोमवारी (दि. 24) वाशी येथील मॉडर्न स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापन कौशल्यवृद्धीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण …

Read More »

उलवेमध्ये इंटरनेट केबल सर्व्हिसचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येकाशी प्रेमाणे वागून चांगली सेवा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रीत करा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिसेचच्या उद्घाटनावेळी उलवे येथे केले.उलवे परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता नव नवीन उद्योग सुरू होत आहेत. त्यानुसार उलवे सेक्टर 6 प्लॉट नं …

Read More »

सर्वांनी एकसंध राहून परिसराचा विकास करूया -लोकनेते रामशेठ ठाकूर

उलवे नोड : रामप्रहर वृत्तसर्वांनी एकसंध राहून सर्व प्रश्न सोडवून परिसराचा विकास करूया, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) खारकोपर येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील खारकोपर येथील अंतर्गत रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या निधीमधून करण्यात येणार आहे. हे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

चित्रपट माध्यम व व्यवसायाचा महावृक्ष

चित्रपती व्ही. शांताराम 125वी जन्मशताब्दी चित्रपटाचे जग आपण अनुभवू तसे, काही वास्तूंमध्ये प्रवेश करताच काही वेगळेपण जाणवते. त्या वास्तूच्या उभारणीतील महनीय व्यक्तीचे आजही तेथे अस्तित्व आहे असे जाणवते…परळ येथील राजकमल कलामंदिरच्या वास्तूत अनेक वर्ष मी जातो आहे, यापुढेही जाणार आहे, पण जस जसे या स्टुडिओचे प्रवेशव्दार जवळजवळ येत जाते. चित्रपती …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

नाशिक, जळगाव व कोल्हापूर केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 12वे वर्ष आहे. या अंतर्गत राज्यातील प्राथमिक …

Read More »

भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्तमाणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (दि. 22) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.या निमित्ताने विविध मान्यवरांनी …

Read More »

सीकेटी कॉलेजमध्ये आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; 422 स्पर्धकांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारी (दि. 17) उत्साहपूर्ण सुरुवात झाली. 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील …

Read More »

पनवेलच्या पाले बुद्रुकमध्ये शेकापला मोठा धक्का

ज्येष्ठ नेते, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पाले बुद्रुक येथील शेकापचे ज्येष्ठ नेते हिराशेठ तांडेल, दशरथ वास्कर, विद्यमान सरपंच निखिल तांडेल, उपसरपंच पप्पू पारधी आणि पदाधिकारी, …

Read More »

आरपीएलमध्ये रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन, बाश्री ब्लास्टर्स संघ विजेते

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड वॉरियर्स आयोजित रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी (दि. 16) नवीन …

Read More »

श्रीमद्भगवद्गीतेचा संदेश तरुणांपर्यंत पोहचवणारा उपक्रम प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कारभारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्रीगुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रविवारी (दि. 16) उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवत प्राथमिक फेरी यशस्वी केली. भगवद्गीतेचा …

Read More »