खोपोली : प्रतिनिधीखोपोली शहरातील गगनगिरी नगर येथील भाजपचे अविनाश तावडे यांच्या; त्याचप्रमाणे साबळे नगर येथील विक्रम साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत …
Read More »उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब; लवकरात लवकर कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर
निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू : मंत्री गुलाबराव पाटील पनवेल : रामप्रहर वृत्तअलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना कायम सामोरे जाऊ लागू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून …
Read More »‘सीकेटी’च्या नव्या मांडोळेला प्राइड ऑफ भारत अवॉर्ड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थिनी नव्या सचिन मांडोळे हिला अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलनात रेडियंट टॅलेंट बुकच्या वतीने शाल, ट्रॉफी व प्राइड ऑफ भारत अवॉर्ड 2025 गौरवपत्र देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.मुंबई …
Read More »भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करत होते. मुंबई येथे मंगळवारी (दि. 1) प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.मुंबईतील वरळी डोममध्ये झालेल्या या समारंभास …
Read More »उत्तम अभिनयासाठी प्रशिक्षण शिबिर महत्त्वाचे -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उत्तम अभिनयासाठी प्रशिक्षण शिबिर महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन केले.आयुक्त मंगेश चितळे यांच्या …
Read More »वाजे येथे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. शनिवारी (दि.28) वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. वाजे ग्रामपंचायतमधील टेमघर फाटा ते वाजे बस स्टॉपपर्यंतच्या रस्त्याची काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »पनवेल तक्का येथील फुटपाथवर आढळले बास्केटमध्ये नवजात अर्भक
नवजात मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.28) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले, त्यासोबत इंग्रजी भाषेत एक चिठ्ठी सापडली असून बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या …
Read More »स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तस्वर्गीय चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या वतीने येथे करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध ग्रंथ वाचन, चरित्रामृत ग्रंथाचे पारायण, भजन, प्रवचन, किर्तन आणि शनिवारी माऊलींवर पुष्पवृष्टी अश्या विविध अध्यात्मिक …
Read More »कियारा अडवानी खरंच मीनाकुमारी दिसेल?
चरित्रपट अर्थात बायोपिक हे सर्वात कसोटीचे, कौशल्याचे, कसब असलेली निर्मिती. भरपूर मेहनत घ्यायची तयारी हवी.ज्याचं चरित्र (वा आयुष्य) मांडायचयं तसं दिसण्यापासून हे आव्हान सुरू होते. आज मेकअपचं तंत्र विकसित झाले आहे, व्हीएफएक्स रुळलयं, एआय ने बरेच काही साध्य होतेय. जुना काळ ग्राफिक्सने उभा करता येतोय. पण त्या कलाकाराला ती व्यक्ती …
Read More »पनवेल महाळुंगीतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन पनवेलमधील महाळुंगी आदिवासीवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper