शेकाप नेते प्रभूदास भोईर, काँग्रेसचे कृष्णाशेठ पारंगे समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तशेकाप वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभूदास भोईर ऊर्फ प्रभूअण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला, तर खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये …
Read More »शोले 50 वर्ष; अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे, बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे
तू (अथवा तुम्ही) शोले पाहिला तेव्हा मिनर्व्हात तिकीट दर किती होते? आतापर्यंत सर्वाधिक वेळा मला केलेला प्रश्न. असा प्रश्न करणार्यांत चित्रपट रसिक, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही सिनेपत्रकार आणि ओटीटी युगातील काही फिल्मवाले असे मिलेजुले आहेत. मलाही हा प्रश्न आवडतो आणि मी त्यावर माहितीसह मनसोक्त मनमुराद उत्तर देतो. फ्लॅशबॅकमध्ये …
Read More »पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेर्धात पनवेलमध्ये निघाला विराट मशाल मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने विराट मशाल मोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी बनलेला हा मोर्चा संपूर्ण परिसरात दहशतवादाविरोधात जागृतीचा संदेश ठरला.आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ; मान्यवरांची लाभली उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 26) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव डॉ. जे.जी. …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण, सामाजिक संमेलन उत्साहात
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 20) वार्षिक पारितोषिक वितरण आणि सामाजिक संमेलन मोठ्या उत्साहात झाले. त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाला आमदार प्रशांत …
Read More »पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे बजवा -आमदार प्रशांत ठाकूर
नवनियुक्त भाजप मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …
Read More »उरण मतदारसंघातील भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती
उरण : रामप्रहर वृत्तभाजप संघटन पर्व अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची रविवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश गावंड, उरण शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भोईर, पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण-वडघर अध्यक्षपदी रूपेश …
Read More »पनवेल मतदारसंघात अंतर्गत भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील आणि तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती रविवारी (दि. 20) करण्यात आली. दरम्यान, पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमित झुंझारराव यांची नियुक्ती झाली आहे.सुकापूर येथील …
Read More »भाजप कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या संघटन पर्व अभियानांतर्गत मंडल अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्हा कोअर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका शुक्रवारी (दि. 18) राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झाल्या.यामध्ये रायगड दक्षिण, रायगड …
Read More »पनवेलमध्ये मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पॅथोलॉजी लॅबचे आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 15) या दोन्ही आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले. आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper