माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त बंधू भाव, एकात्मता सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 533वी जयंत्ती मंगळवारी (दि. 8) आहे. त्यानिमित्त रविवारी कळंबोली गुरुद्वाराच्या वतीने विशाल नगर किर्तनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …
Read More »पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे पतीची आत्महत्या
पनवेल : वार्ताहर कामोठ्यातील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग …
Read More »पनवेलमधील साई वर्ल्ड सिटी प्रकल्प पूर्ण
मान्यवरांच्या उपस्थितीत 800 रहिवाशांना चावी सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभाला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व लोकनेते रामशेठ ठाकुर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) उपस्थित राहून पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा …
Read More »खारघरच्या खाडी किनार्यांवर पक्ष्यांची रेलचेल
पनवेल : वार्ताहर थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनार्यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. किनार्यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनार्यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे. निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या …
Read More »नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी
घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील …
Read More »सिडकोकडून 700 स्लॅबचे काम 555 दिवसांत पूर्ण; गृहनिर्माण क्षेत्रातील यशाची पुनरावृत्ती
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत …
Read More »नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे …
Read More »जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर
मान्यवरांकडून अभिनंदन! पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर …
Read More »विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन
धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्या …
Read More »बीपीसीएलविरोधात प्रकल्पग्रस्ताचे आमरण उपोषण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बीपीसीएल राष्ट्रीय प्रकल्प भेंडखळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बीपीसीएल प्रकल्पाला दिल्या. शेतजमीनीच्या बदल्यात शेतकर्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकर्यांना दिले होते, मात्र भेंडखळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना 30 ते 35 वर्षे झाले तरीही नोकरीत सामावून घेण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper