Breaking News

Pravin Gaikar

हे तर शिक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम

पनवेलचे गटशिक्षण अधिकारी आणि त्यांच्या सहकार्‍यावर कारवाई करा -प्रकाश बिनेदार पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षकांच्या व्यक्तीगत हक्कावर गदा आणण्याचे काम करणारे पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर आणि त्यांचे सहकारी सिताराम मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीचे …

Read More »

वीज ग्राहकांकडून घेण्यात येणार्‍या अनामत रक्कमेची माहिती द्यावी

भाजप नेते प्रसाद हनुमंते यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त वीज ग्राहक अथवा धारकांकडून दरवर्षी घेण्यात येणार्‍या अनामत (डिपॉझिट) रकमेबाबत माहिती मिळण्याची मागणी भाजप सोशल मीडिया सेलचे पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या पनवेल उरण नाका येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. पनवेलमधील वीज …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्गावरील खड्डे भरा

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची सिडकोकडे मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्ग (पोदी स्मशान भूमी) पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्रचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पनवेल स्टेशन साई मंदिराकडून बाहेर पडून भुयारी  मार्ग (पोदी स्मशान …

Read More »

देशद्रोहाचा फेरविचार

भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे उलटली. तथापि, भारतीय दंडसंहितेतील 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे कलम अजुनही वापरले जाते. गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु ब्रिटिश राजवटीतील देशद्रोहाबाबतचा हा कायदा बदलण्याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. आता मात्र केंद्रातील मोदी सरकारने या कायद्यातील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने फेरविचार …

Read More »

काँग्रेसमधील खदखद

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, मात्र काही ना काही  कारणांवरून या आघाडी सरकारमध्ये धुसफूस दिसून येते. एकेक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात असताना या पक्षाने विचारधारा, ध्येय-धोरणे बाजूला सारून महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेचा वाटा स्वीकारला, मात्र इथेही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. …

Read More »

कळमजे नदीवरील पूल धोकादायक

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू …

Read More »

जंजिर्‍यावर पर्यटकांसाठी जेट्टीची गरज

किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी मुरूड : प्रतिनिधी  मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर …

Read More »

महाड भाजप महिला मोर्चातर्फे मातृदिनानिमित्त पोषण आहार वाटप

महाड : प्रतिनिधी जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन रविवारी (दि. 8) महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने आदिवाडीवरील मातांना पोषण आहार वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आदिवाड्यावरील माता आणि बालकांना आजही पोषण आणि संतुलीत आहार मिळत नाही. आदिवासींच्या वाट्याचे अन्न धान्य मोठ्याप्रमाणात काळ्या …

Read More »

महाडमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त

चार जणांना अटक महाड : प्रतिनिधी  महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला. त्याच बरोबर चार …

Read More »

सुखम हॉस्पिटलचा दशकपूर्ती सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुखम हॉस्पिटलला दहा वर्षे पूर्ण झाली असून हॉस्पिटलने 11व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दशकपुर्ती सोहळा शुक्रवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला होता. या निमित्त विविध सांस्कृतीक, कार्यक्रम तसेच कोरोना योद्धांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात …

Read More »