पनवेल ः प्रतिनिधी देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्या व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. पनवेल महापालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. सिटीझन पर्सेप्शन सर्वेमध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन …
Read More »कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा
पनवेल ः वार्ताहर बजाज फायनान्स कंपनीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कळंबोलीत राहणार्या व्यक्तीला 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी सायबर चोरट्यांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार संजयकुमार जाधव (58) कळंबोलीतील रोडपाली भागात …
Read More »आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोचा पुढकार
अर्जदारांना कागदपत्रांविना 30 लाख रुपयांचे गृहकर्ज पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, परंतु उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहेत. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांना कागदपत्रांविना 30 …
Read More »पनवेल बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन
काँग्रेसची यात्रा थांबविण्याची मागणी; निवदेन सादर पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून शुक्रवारी (दि. 18) पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांच्या फोटोला …
Read More »आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त
ठाण्यात कारवाई; दोन आरोपी जेरबंद पनवेल ः वार्ताहर ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी दोन हजार रुपये चलनी दराच्या तब्बल आठ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा-5कडून ही कारवाई करण्यात आली. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख …
Read More »महिला लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवित आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणीने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा हिचा शनिवारी (दि. 12) सत्कार …
Read More »करंजाडेतील शेकापला गळती सुरूच; कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडीतील शेकाप कार्यकर्ते असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 12) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »अलिबागच्या लाचखोर तहसीलदारांकडे आढळले घबाड; झडती सुरूच
अलिबाग ः प्रतिनिधी लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील टेंभोडे येथे ओपन जिम
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असून नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्या अंतर्गत टेंभोडे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे …
Read More »रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांची रंगत
-समाधान पाटील, पनवेल रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. शहरांमध्ये मनोरंजनाची अनेक साधने वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. गाव-खेड्यात मात्र ठराविक काळात अशी रंगत असते आणि म्हणूनच जत्रा त्यांच्यासाठी खास ठरते. खरीप हंगाम संपून शेतकर्यांचे सुगीचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते जत्रांचे. हल्ली निसर्गाचे चक्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper