पनवेल : बातमीदार येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नाट्य स्पर्धा आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या स्पर्धात्मक कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले, नाट्य स्पर्धेच्या परीक्षक प्रा. संगीता जाधव, प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे, प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर, प्रा. डॉ. सुनीता …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, ज्युनिअर विभाग प्रमुख व्ही. के. कुटे, तांत्रिक विभागप्रमुख आर. बी. गिर्हे, …
Read More »अध्यापक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ
पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच पदवीप्रदान समारंभ झाला. या वेळी बीएड् आणि एमएड्च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रकांत मढवी आणि अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमा भोसले उपस्थित होते. प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनीता लोंढे यांनी पाहुण्यांची ओळख करून …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने वाटचाल
नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे उद्गार; बौद्धजन पं. स.तर्फे हृद्य सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून चालत असल्यामुळे मी माझ्या जीवनात चांगल्या प्रकारे यश मिळवित गेलो, जनमानसात प्रतिष्ठा उमटवित गेलो आणि अधिकाराच्या पदावर जाऊन बसलो. ही सर्व किमया महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने मिळाली, जे …
Read More »उच्च शिक्षणाची कास धरा : रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आधुनिकरणाच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि आयुष्य घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची कास धरून कार्यरत राहा, असा मौलिक सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) रिटघर येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. पुलवामा …
Read More »जेएनपीटीच्या व्यापारवृद्धीमुळे राज्याच्या विकासदरात वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन उरण : जिमाका शासनाच्या दळणवळण सुविधा विकासाच्या धोरणांमुळे जेएनपीटी हे आता देशातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य बंदर म्हणून नावारूपाला येत आहे. त्याचा फायदा जलवाहतूक व व्यापारवृद्धीला होत आहे. जेएनपीटीच्या या सातत्याने होत असलेल्या व्यापारवृद्धीमुळे विकासदरात वाढ होण्याचा फायदा राज्याला होत असतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री …
Read More »जांबरूंग धरण 38 वर्षांपासून कागदावरच
काम रखडल्याने बजेट 80 पटींनी वाढले खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील रेल्वेलाईन पट्ट्यातील नावंढे, केळवली, वांगणी वणी, बीड, जांबरूंग, खरवई, डोलवली आदी 15 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी 1980मध्ये जांबरूंग धरणाला मान्यता देण्यात आली आहे, मात्र गेल्या 38 वर्षापासून या धरणाचे काम रखडले असल्याने या 15 गावांना दरवर्षी उन्हाळ्यात …
Read More »माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची वाघोशी ग्रामस्थांनी घेतली भेट
पेण : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची त्यांच्या पेण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गावातील विविध विकासकामे व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी रवीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे, तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.वाघोशीचे माजी सरपंच …
Read More »सहकार चळवळ सक्षम करावी
आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी सहकारी संस्थांमधील पैसा हा सहकारी बँकांमध्येच व्यवहाराला आल्यास सहकार चळवळ अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (16 फेब्रुवारी) अलिबाग येथे केले. मुंबईतील सहकारी संस्थांचे कर्मचारी व प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी अलिबाग येथे आयोजित …
Read More »