Breaking News

Pravin Gaikar

उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी बुद्धीचे देवता गजाननाचे घरोघरी आगमन झाले आहेत. त्यानिमीत्त उलवे नोड येथे उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून उलवे नोड सेक्टर 17 येथे उलवेचा विघ्नहर्ता विराजमान झाला आहे. या गणरायाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

खोपोलीतील बाल मित्र मंडळाने साकारलेल्या देखाव्याचे सर्वांकडून कौतुक

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत गणेशोत्सव  नियमांचे पालन व प्रशासनाच्या सूचनांचा अंमल करीत मोठ्या आनंदात साजरा होत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश व समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट व देखावे निर्माण केले आहेत. गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा …

Read More »

कुंडलिका नदी परिसराने घेतला मोकळा श्वास

रोह्याच्या नदी संवर्धन क्षेत्रातील बेकायदेशीर गाळे हटवले धाटाव : प्रतिनिधी नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधीतांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला. रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प …

Read More »

पुष्पम फोरजींग कंपनीत आग

मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील साजगांव-आडोशी औद्योगिक क्षेत्रातील पुष्पम फोरजींग कंपनीत शनिवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या परिसरात सर्वत्र ऑइल मिश्रीत ड्रम व डबे होते. त्यामुळे ही आग अधिक भडकली. या बाबत कंपनीकडून खोपोली अग्निशमन दल, पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती …

Read More »

खोपोली, खालापूरात विजेचा खेळखंडोबा

महावितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक त्रस्त खालापूर : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली, खालापूरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरव्ही वीज बिल थकले की, जोडण्या तोडण्यात तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकार व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. खोपोलीच्या अनेक …

Read More »

नागरिकांनी कचरा वर्गीकरण करावे

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार   घनकचरा व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन आवश्यक आहे. दररोज कचरा निर्माण होत असतो. यामुळे ओला, सुका व घरगुती घातक पदार्थ अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांचे याकामी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने …

Read More »

मासेमारीवरील बंदी उठूनही मुरूडमध्ये मासळी महागली; मच्छीमार हवालदिल

मुरूड : प्रतिनिधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरूडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या, मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरु …

Read More »

जासईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा व कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 3) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळीशेठ, विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष …

Read More »

वाचन म्हणजे स्वतःचा शोध

-शशिकांत सावंत (ज्येष्ठ पत्रकार) तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत …

Read More »

पोलादपूर चोळई येथे चोरी; दुचाकी, मोबाइलसह रोख रक्कम लंपास

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथे सोमवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास एका घराबाहेरील दुचाकी, घरातील मोबाइल व रोख रक्कम तसेच बॅकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसायीक रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होण्डा पॅशन …

Read More »