मुंबई : प्रतिनिधी देशात यंदा लोकसभा निवडणूकांची धुम सुरू आहे, पण या वेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले; तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता …
Read More »विसपुते महाविद्यालयाचे सुयश
पनवेल : बातमीदार नवीन पनवेल येथील विसपुते बी.एड. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पाच सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य अशी 10 पदके पटकावली. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांवरून कौतुक केले जात आहे. घणसोली येथे 8 व 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या …
Read More »45वी कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर
मुंबई : प्रतिनिधी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात 15 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार्या 45व्या कुमार-कमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले. कोल्हापूरच्या सौरभ पाटीलकडे कुमार गट संघाचे; तर मुंबई शहरच्या साक्षी रहाटेकडे कुमारी गट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. …
Read More »दुष्काळग्रस्तांसाठी आकस्मिकता निधीत दोन हजार कोटींची वाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात 2018च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे 151 तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकर्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या 150 कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत दोन हजार …
Read More »डिजिटल इंडिया
डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून, भारताला डिजिटली सशक्त समाज व ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. कॅशलेस भारताच्या निर्मितीसाठी डिजिटल आर्थिक सुविधा निर्माण करायच्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली असून भारतही त्या दिशेने पावले टाकत आहे. भ्रष्टाचार, काळा …
Read More »टक्का घसरण्याचा धक्का
भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर नव्हे तर वाढती गुन्हेगारी व सुरक्षितताविषयक प्रश्नांच्या संदर्भात या आकडेवारीकडे निश्चितपणे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. प्रत्येक भाषिक वर्ग आपली एक संस्कृती सोबत घेऊन वावरत असतो. कामाप्रतीची निष्ठा, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, एकंदर सामाजिक व्यवहारात पाळली जाणारी नीतीमत्ता आदींचा या सांस्कृतिक वर्तणुकीत समावेश करता येईल. जो बदल आपल्या …
Read More »नकुशी होतेय हवीशी मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात लिंग गुणोत्तराचे प्रमाण फारसे चांगले नसताना तसेच स्त्रीभ्रूणहत्येची समस्या कायम असताना मुलींबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याचा एक आशेचा किरण दिसून आला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली …
Read More »टक्का घसरण्याचा धक्का
भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर नव्हे तर वाढती गुन्हेगारी व सुरक्षितताविषयक प्रश्नांच्या संदर्भात या आकडेवारीकडे निश्चितपणे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. प्रत्येक भाषिक वर्ग आपली एक संस्कृती सोबत घेऊन वावरत असतो. कामाप्रतीची निष्ठा, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, एकंदर सामाजिक व्यवहारात पाळली जाणारी नीतीमत्ता आदींचा या सांस्कृतिक वर्तणुकीत समावेश करता येईल. जो बदल आपल्या …
Read More »‘अटल’ यशोगाथेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी सहकार व पणन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन झाले. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर …
Read More »सिडको घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे ही अट काढून टाकण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे …
Read More »