पनवेल : प्रतिनिधी महिलांनी एकत्र येत उद्योग करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 13) येथे केले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी समृद्धी उत्सव कार्यक्रमात त्या बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करीत होत्या. पनवेल महापालिकेच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »उलवे नोडमध्ये सिडकोच्या नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त सिडकोतर्फे उलवे नोड सेक्टर 21मध्ये नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन बुधवारी (दि. 13) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. खाजगी खर्चिक उपचारांच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य केंद्रांच्या उभारणीद्वारे सर्वसामान्यांना माफक दरात दर्जेदार उपचारांची हमी मिळेल, असे ते म्हणाले. या …
Read More »आम्ही देशाची प्रतिमा जगात उंचावली एनडीए सरकारच्या कामांचा पंतप्रधानांकडून लेखाजोखा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या 30 वर्षांत संसदेत पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचे सरकार आले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची बाजू गांभीर्याने ऐकली जाते. हे यश सव्वाशे कोटी जनतेचे आहे, ज्यांनी 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आणले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कामांचा लेखाजोखा बुधवारी (दि. 13) संसदेत …
Read More »मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त : ‘कॅग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राफेल करारावरून देशभरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भारताचे नियंत्रक व महालेखापालांचा (कॅग) अहवाल बुधवारी (दि. 13) राज्यसभेत मांडण्यात आला. मोदी सरकारने केलेला राफेल विमान खरेदी करार हा देशाला काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा जवळपास 2.86 टक्क्यांनी स्वस्तात पडला आहे, असे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. …
Read More »पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणार्या सामस्या जाणून त्या सोडविण्याचे काम सातत्याने करण्यात येत असते. अशाचप्रकारे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शहरातील कोळीवाडा, मिरची गल्ली, सावरकर चौक या परिसातील रस्ते, गटार यांसारख्या नागरी समस्यांची पाहणी बुधवारी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शिरवलीत शेकापला झटका
ग्रामपंचायत उमेदवार समर्थकांसह भाजपमध्ये दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाला भाजपने जोरदार झटका दिला आहे. शेकापचे प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार भाऊदास सिनारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 13) भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपच्या पनवेल येथील मध्यावर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत …
Read More »शाळेत मद्यपार्टी करणार्या पाचजणांना शोधण्यात यश
नेरळ पोलिसांची कामगिरी; तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात तारेचे कुंपण कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नेरळ येथील प्राथमिक उर्दू शाळेत चार दिवसांपूर्वी काही अज्ञात इसम दारू पीत बसले होते. त्यांनी दारूच्या बाटल्या शाळेच्या आवारातच टाकून दिल्या होत्या. याबाबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या घटनेतील पाच मद्यपींचा पोलिसांनी शोध लावला …

Read More »ग्रामपंचायतीच्या लढतींचे चित्र स्पष्ट
मुरूडमधील तीन ठिकाणच्या सरपंचपदासाठी 6 तर सदस्यांसाठी 21 उमेदवारी अर्ज मागे मुरूड : प्रतिनिधी मुरुड तालुक्यातील उसरोली, आंबोली आणि मजगांव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या असून, बुधवारी (13 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिताचे सहा तर सदस्य पदाकरिताचे 21 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आंबोलीच्या …
Read More »