Breaking News

Ramadmin

प्रामाणिक व्यक्तींना चौकीदारावर विश्वास : पंतप्रधान मोदी

कुरूक्षेत्र : जे लोक गरिबांना लुटत होते, त्यांना यंत्रणेतून हटवण्यात आले आहे. आज प्रामाणिक लोकांना चौकीदारावर भरवसा आहे, पण जे लोक भ्रष्ट आहेत त्यांना माझ्यापासून त्रास आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना उद्देशून लगावला. कुरूक्षेत्र येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. महाभेसळीत (महाआघाडीत) जितके चेहरे आहेत. …

Read More »

‘कार्तिकने एक धाव घ्यायला हवी होती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 2-1ने जिंकली. या सामन्यात शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने चुकीचा निर्णय घेतला नसता; तर कदाचित भारताचा पराभव टळला असता, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावणे म्हणजेच …

Read More »

…अन् धोनीने राखला तिरंग्याचा मान

हॅमिल्टन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका कृतीने मैदानातील उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणार्‍या भारतीयांची मने जिंकली. सामना सुरू असताना धोनीचा एक चाहता त्याच्याकडे धावत आला. त्याच्या हातात राष्ट्रध्वज होता. तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. …

Read More »

कालसेकर पॉलिटेक्निकचे यश

पनवेल : वार्ताहर इंटर डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (आयडीइएसए)द्वारा आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेत अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी संघाने 10हून अधिक क्रीडाप्रकारांत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. आयडीइएसएच्या क्रीडा स्पर्धांचे भारती विद्यापीठ खारघर, शांतिनिकेतन पॉलिटेक्निक पनवेल, पिल्लई तंत्रनिकेतन रसायनी, बी. एल. …

Read More »

विश्वचषकासाठी भारत, इंग्लंड दावेदार -पाँटिंग

सिडनी : वृत्तसंस्था सद्यस्थितीत भारत आणि इंग्लंड हे दोनच संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियालाही विजेतेपदावर पुन्हा नाव कोरण्याची संधी असल्याचा दावा पाँटिंगने केला. पाँटिंग म्हणाला, भारत आणि इंग्लंड हे संघ सध्या दमदार दिसत असले तरी ऑस्ट्रेलिया त्यापेक्षा फार …

Read More »

विराट कोहली चांगला लीडर, पण सर्वोत्तम कर्णधार नाही!

वॉर्नची गुगली सिडनी : वृत्तसंस्था भारतीय कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात सर्वत्र पाहायला मिळतात. सामान्य माणसापासून ते दिग्गज क्रिकेटपटूपर्यंत सारेच त्याच्या खेळीची आणि त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती करतात. यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने विराटच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली आहे, मात्र रणनीती आखण्याच्या …

Read More »

निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता

रितेश तिवारी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा 19 वर्षांखालील मुलांच्या निवडचाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल क्रिकेट असोसिएशनने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पनवेलने अलिबाग क्रिकेट असोसिएशनचा 8 गडी राखून पराभव केला. अलिबागचा रितेश तिवारी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उरण …

Read More »

पुन्हा ‘कांगारूं’शी सामना

ऑस्ट्रेलिया करणार भारताचा दौरा मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कसोटी आणि वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ ‘कांगारूं’चा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने …

Read More »

कुलदीप यादव दुसर्या स्थानी विराजमान

दुबई : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला 2-1 अशी हार पत्करावी लागली, मात्र या सामन्यात आपली चमक दाखवणार्‍या फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी- 20 क्रमवारीनुसार कुलदीप यादवला एका स्थानाची बढती मिळाली असून, तो दुसर्‍या स्थानी विराजमान झाला आहे. याशिवाय अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला …

Read More »

माथेरान रेल्वेला विस्टाडोम बोगी

कर्जत : देशी-विदेशी पर्यटकांची आवडती असलेली माथेरानची राणी आता नव्या डौलात धावताना दिसणार आहे. या मिनीट्रेनमध्ये विस्टाडोम कोचचा समावेश केल्याने पर्यटकांचा प्रवास रंजक होणार आहे. 1907 साली सुरू झालेल्या मिनीट्रेनमध्ये अनेक आमूलाग्र बदल होत गेले. त्या काळी रेल्वेचे मोठे अधिकारी किंवा इंग्रजांना घेऊन मोटार रेल्वे अस्तित्वात होती. कालांतराने बदल होत गेले. केंद्रीय …

Read More »