Breaking News

Monthly Archives: February 2019

चिंध्रणमध्ये विविध कामे प्रगतिपथावर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काम करण्यात येत आहे. हे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून, याबद्दल भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय भाजप अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी शासन …

Read More »

जासईत शुभचिंतन; पारितोषिक वितरण

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकेनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषक वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी …

Read More »

शहीद जवानांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यातील शहिदांना पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळ शनिवारी (16 फेब्रुवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती …

Read More »

किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा’

अलिबाग : प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेस पात्र शेतकर्‍यांनी आपल्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था …

Read More »

सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची

-अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ मुरूड : प्रतिनिधी समाजात शांतता राखण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका  महत्त्वाची आहे, मात्र सध्या सोशल मीडिया अफवा पसरवण्याचे माध्यम बनले आहे. दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट फॉरवर्ड करू नका. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी प्रत्येक मोबाइलधारकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस …

Read More »

विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो -सुनील गावसकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 2019 साली इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना भारतीय फलंदाजीच्या तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीचे कोडे सुटलेले नाही. काही खेळाडू सध्या या शर्यतीत आहेत. अशा वेळी विराट कोहली विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, असे सूचक विधान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते, ज्याला …

Read More »

विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा थरार

मुंबई : प्रतिनिधी विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. 16) सकाळी शिवाजी पार्क येथे मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार भाई गिरकर, अभिनेते …

Read More »

पाकला पुन्हा झटका ; चॅनेलकडून ‘पीएसएल‘ ब्लॅकआऊट

मुंबई : प्रतिनिधी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका बसला आहे. ’डी स्पोर्ट’ या क्रीडा वाहिनीने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सामन्यांचे भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाक क्रिकेटला चांगलाच दणका बसला आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग खेळली जाते. …

Read More »

रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकले महेंद्रसिंह धोनीचे नाव

रांची : वृत्तसंस्था मागील अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महेंद्रसिंह धोनीने भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान पटकावले आहे. त्याने अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या कीर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने येथील स्टेडियममधील एका स्टॅण्डला कॅप्टन कूल धोनीचे …

Read More »

45वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 45व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ‘ड’ गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडिशाचा 40-19 असा पराभव करीत या गटात अपराजित राहत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनीदेखील ‘क’ गटात हिमाचल प्रदेशचा 35-31 असा पराभव करीत या …

Read More »