कार्ला : प्रतिनिधी शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या युतीला भरघोस यश मिळू दे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 27) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकविरा देवीच्या चरणी केली. उद्धव यांनी सहकुटुंब कार्ला येथील एकविरा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सकाळी 10.30च्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे कार्ला गडावर हेलिकॉप्टरने आगमन …
Read More »Monthly Archives: March 2019
मंगेश वाकडीकर यांचा वाढदिवस
पनवेल : शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच माजी आमदार देवेंद्र साटम यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, दिघाटी सरपंच अमित पाटील, प्रशांत कडवे उपस्थित होते.
Read More »विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांचा वाढदिवस
पनवेल : भारतीय जनता पक्षाचे पाली-देवद विभागीय अध्यक्ष तथा विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, विश्वनाथ कोळी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ग्रामपंचायत सदस्य …
Read More »प्लास्टिक पिशव्यांबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा
नवी मुंबई ः बातमीदार राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला नवी मुंबई एपीएमसी प्रशासन व महानगरपालिकेकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. एपीएमसीत येणारा भाजीपाला नेहमीप्रमाणे प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक गोण्यांतच येताना दिसतो. प्लास्टिकबंदीच्या घोषणेनंतर काही कालावधीपर्यंतच प्लास्टिकबंदीचा इफेक्ट मार्केटमध्ये जाणवला, मात्र दोन-तीन महिन्यांनंतर प्लास्टिक पिशव्यांबाबत जैसे थे परिस्थिती आहे. महानगरपालिका व …
Read More »जाणते आजोबा नातवडांसमोर मुके… मुके!
आशीष शेलार यांचा पवारांवर निशाणा मुंबई : प्रतिनिधी जाणते आजोबा नातवडांसमोर मुके… मुके, आजोबांच्या डोळ्यासमोर आता राजकीय धुके… धुके, अशा शब्दांत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, असा सवाल करीत नव्या पिढीला संधी देण्याकरिता निवडणूक लढविणार …
Read More »चिमुकल्याचे अपहरण करणार्या दाम्पत्यास चार तासांत अटक
पनवेल ः वार्ताहर उलवे भागात राहणार्या हसिना अब्दुल हमिद शेख (25) या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या दाम्पत्यास एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत पकडून अपह्रत मुलाची सुखरूप सुटका केली. सरोज जिनत राव (27) आणि जिन्नत बचरसिंग राव (28) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आर्थिक …
Read More »जेएनपीटीची स्मार्ट टेक्नॉलॉजी
नवीन तंत्रज्ञान निवडीच्या कार्यशाळेस प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी मेरीटाइम क्षेत्रातील आणि इतर पोर्ट्समध्ये जागतिक पातळीवर लागू असलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाच्या ट्रेंडसंदर्भात प्रतिनिधींना माहिती मिळावी यासाठी जेएनपीटी-एंटवर्प पोर्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी फाऊंडेशनने पोर्ट्ससाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी या विषयावर आठवडाभराची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या अभ्यासक्रमात प्रतिनिधींनी त्यांची धोरणे आणि ग्राहकांच्या गरजा …
Read More »पोलादपुरातील रस्ते-पूल दळणवळण सुविधा असुविधाजनक!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असे तंतोतंत वर्णन शोभू शकेल, असा दुर्गम, डोंगराळ, पोलादपूर तालुका. तालुक्यात रस्ते-पूल अशी दळणवळण सुविधा उपलब्ध असली, तरी त्यांची अवस्था पाहता असुविधाच अधिक असल्याचे सकृतदर्शनी जाणवते. येथे ब्रिटिशकाळात गोव्याकडे आणि महाबळेश्वरकडे जाणारे दोन रस्ते आणि त्यावरील पूल अस्तित्वात आले. हे रस्ते अरूंद असले, तरी …
Read More »भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे उपग्रहाचा लक्ष्यवेध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाद्वारे दिली. अंतराळात अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथा देश ठरल्याचेही मोदींनी सांगितले. ‘मिशन शक्ती’बाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदी …
Read More »बनावटगिरीचा कहर; 45 बेरोजगांराना करोडोंचा गंडा
अलिबाग : प्रतिनिधी बेरोजगार तरूण नोकरीधंद्यासाठी भटकत असताना त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. असाच गैरफायदा घेऊन 45 बेरोजगारांना 2 कोटी 91 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा कामोठे (ता. पनवेल) येथील राहणारा …
Read More »