बेंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ गुरुवारी (दि. 28) आयपीएलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाला 12 मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बेंगळुरूत होणार्या या सामन्यात पहिल्या विजयाची चव चाखण्यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली आतुर आहेत. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला आनंदाची …
Read More »Monthly Archives: March 2019
कबड्डी स्पर्धेत उडदवणे संघ प्रथम
रोहे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील रोठ खुर्द येथे जय वाघेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सरपंच चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काळभैरव उडदवणे संघाने जिंकली. गणेश क्लब उरण हा संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा व रोहा तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 32 संघ सहभागी झाले होते. तृतीय क्रमांक तळाघर …
Read More »पेण संघाने जिंकला माजी सरपंच चषक
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी येथे महेश नरेश कडू यांच्या नावाने आयोजित माजी सरपंच चषक गावदेवी कळवा (पेण) संघाने पटकाविला आहे. आर. पी. जसखार संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात पेण संघाने अंतिमतः बाजी मारली. त्यांना एक लाख 77 हजार 777 रुपये, पारितोषिक …
Read More »‘आम्रपाली’विरोधात धोनीची कोर्टात धाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले 38 कोटी 95 हजार रुपये थकवले असून, ते लवकरात लवकर आपल्याला देण्यात यावेत असा आदेश दिला जावा, अशी मागणी महेंद्रसिंह धोनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड …
Read More »चेन्नईचा सलग दुसरा विजय
दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेन वॉटसन सामनावीर ठरला आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला अंबाती रायुडूच्या बाद होण्याने …
Read More »मुख्य सचिव मदान यांनी स्वीकारला पदभार
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे नवे मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य …
Read More »शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक
नागपूर ः प्रतिनिधी शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी 30 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरांतील वेगवेगळ्या बँक खात्यांत वळती करण्यात आली आहे. सतर्क बँक प्रशासनाने वेळीच आवश्यक उपाययोजना केल्याने सायबर टोळीचा डाव उधळला गेला. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक …
Read More »मलेरियाने मृत्यू ओढवल्यास विमा नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का? जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही? असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिले आहे. ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला अपघात …
Read More »आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सोमवारी रात्री अजून एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच 15 वर्षीय रिना आणि 13 वर्षीय रवीना यांचे अपहरण करत जबरदस्ती त्यांचे धर्मांतरण करण्यात आले आणि मुस्लीम व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडला होता. सिंध प्रांतात हिंदू …
Read More »गुजरातजवळ अमली पदार्थांची बोट नष्ट
पोरबंदर ः वृत्तसंस्था भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करीत भारतीय हद्दीत घुसणार्या नऊ अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतात येत होते. हे हेरॉइन 500 कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे, मात्र सर्व पुरावे नष्ट व्हावेत म्हणून बोटीतील कर्मचार्यांनी बोटीला आग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper