महाड : प्रतिनिधी : महाड-महाप्रळ पंढरपूर मार्गावर असलेल्या वरंध घाटात भोर पोलिसांनी या घाटात सापळा रचून आणखी एका टोळीला अटक केली आहे. भोर पोलिसांनी आंबेघर गावाच्या हद्दीत ही कारवाई केली. यामध्ये एक फरारी झाला आहे, मात्र चौघे जण ताब्यात घेतले आहेत. यांच्याकडे कोयता, मिरचीपूड, एअरगन, मोबाईल, एक दुचाकी आणि कार …
Read More »Monthly Archives: March 2019
माणगावातील कलाकारांनी साकारलेलं कशा बिलगल्या वेली! लवकरच मराठी चॅनेलवर
माणगाव : प्रतिनिधी : सचराज प्रॉडक्शनचे ‘कशा बिलगल्या वेली’ हे अल्बम गाणं संगीत मराठी या म्युझिक चॅनेलवर येत आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार माणगावातील आहेत. सर्वसामान्य माणसाला चॅनेलपर्यंत जाण्यासाठी यशराज प्रॉडक्शनचा हा उपक्रम आहे. चित्रपट गीते, अल्बम गाणं, प्री वेडिंग साँग, आफ्टर वेडिंग साँग बनवण्यासाठी यशराज प्रॉडक्शन यांची निर्मिती …
Read More »केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार
अनंत गीते यांचा ठाम दावा रोहे : प्रतिनिधी : मी अटलजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. आज नरेंद्र मोंदीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे. आज सरकारही भाजप सेना युतीचे आहे. यापुुढेही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आमचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे केले. 32 लोकसभा मतदारसंघाचे रायगड …
Read More »सोनगाव रस्त्याची अजूनही दुरवस्था
रोहे ः प्रतिनिधी : रोहे तालुक्यातील पिंगळसई विभागातील सोनगाव, धामणसई, गावठण याकडे जाणारा मुख्य रस्ता डॉ. सी. डी. देशमुख ते या गावांपर्यंत असलेला रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हा रस्ता कधी होणार या कडे सार्यांचेच लक्ष लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले खरे, …
Read More »महामार्ग चौपदरीकरण कामाचा वेग सुस्साट..!
पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम आता पोलादपूरच्या सीमा ओलांडून आतपर्यंत होऊ लागले आहे. ठेकेदार कंपनी असलेल्या एलअॅण्डटीच्या कामाचा वेग पळस्पा ते कशेडीदरम्यानच्या कामामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. महाड तालुक्यातील वीरपासून पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगला येथील नियोजित बोगद्यापर्यंत एलअॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या कामाचा …
Read More »महायुतीच्या सभांचा आज पेणमध्ये धडाका
पेण : प्रतिनिधी : शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 1) पेण तालुक्यात ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना उमेदवार ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »1985नंतरच्या मराठी गजलांचे डॉक्युमेन्टेशन व्हावे -डॉ. आशा श्रॉफ
पनवेल : रामप्रहर वृत्त : 1985नंतरच्या सर्व मराठी गजलांचे डॉक्युमेन्टेशन व्हावे. त्यामुळे मराठी गजल अभ्यासकांसाठी सर्व साहित्य एकत्र उपलब्ध होऊ शकेल, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. आशा श्रॉफ यांनी या वेळी मांडले. त्या पनवेल येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन व खुल्या कविसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गजलग्रुप-पनवेलच्या वतीने शासकीय बी.एड्. …
Read More »उरणमध्ये वाकलेला खांब देतोय अपघातास आमंत्रण
महावितरणचे दुर्लक्ष उरण : वार्ताहर : नगरपालिकेच्या हद्दीतील पंचवटी इमारतीसमोर साहिल इमारतीजवळ न वापरात येणारा विजेचा खांब वाकलेल्या अवस्थेत असून तो कधीही खाली पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, मात्र अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करूनही कित्येक दिवसांपासून महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे. उरण नगरपालिकेच्या हद्दीतील कामठा या भागातील पंचवटी, साहिल, आम्र्रपाली, …
Read More »वाहनचालकांनो, हेल्मेट वापरा, जीव वाचवा
तळोजा येथे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभागाचा उपक्रम पनवेल ः बातमीदार : संपूर्ण देशातील सर्वेक्षणानुसार झालेल्या अपघातात तब्बल 33 हजार मयत हे दुचाकी अपघातामध्ये झाले आहेत आणि त्यातही तरुणांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असून, केवळ हेल्मेट न घातल्याने त्यांचा जागीच अंत झाला आहे. शनिवारी तळोजा वाहतूक विभागाच्या वतीने हेल्मेट वापरण्याचे फायदे …
Read More »‘ती’ भुयारे पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन ः पुरातत्त्व विभाग
पुणे ः प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरू असताना आढळून आलेली दोन भुयारे ही पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी याबाबत माहिती दिली. या भुयारांच्या बांधकामाच्या पद्धतीवरून ती ब्रिटिशांनी बांधली असावीत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. स्वारगेट येथील सातारा …
Read More »