मुंबई : प्रतिनिधी स्वतःच्या देशाला एकदा तरी वर्ल्डकप जिंकवून द्यायचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बघतो. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर कित्येकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. इंग्लंडमध्ये सुरू होणार्या क्रिकेट वर्ल्डकपमध्येही अशाच प्रकारे खेळाडू जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरतील. भारताच्या दृष्टीनं विचार केला, तर काही खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. …
Read More »Monthly Archives: March 2019
उरणचा 74 वर्षाचा धावपटू थायलंडमध्ये धावणार
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव मांडन आळी येथे राहणार 74 वर्षाचा तरुण प्रभाकर दामोदर ठाकूर हे येत्या शुक्रवारी (दि. 7) मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत. त्यासाठी त्यांचा कसून साराव सुरू आहे. भारतात, तसेच विदेशात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन पदके मिळवली आहेत. 2007 मध्ये मलेशियात 1,,2, 3 क्रमांक मिळविले आहेत, न्यूझीलंडमध्ये …
Read More »आयपीएलमध्ये प्रेक्षकांना कार जिंकण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या आयपीएलमध्ये एखादा सामना पाहायला जाणार असाल, तर तुम्हाला एक एसयूव्ही जिंकण्याची संधी आहे. या वर्षी टाटातर्फे हॅरियर कॅच स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट झेल घेणार्या प्रेक्षकाला टाटाची हॅरियर एसयूव्ही मिळणार आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी षटकार ठोकले की प्रेक्षक त्याचा एका हाताने झेल घ्यायचे. या …
Read More »बजरंगने सुवर्णपदक केले अभिनंदनला समर्पित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरू असणार्या तणावाच्या वातावरणातच पाकिस्तान सैन्यदलाच्या ताब्यात असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. भारतीय वायुदलाच्या या अधिकार्याच्या परतण्याने भारतीयांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपल्या परीने त्यांना शुभेच्छा देत स्वागत करण्यास सुरुवात केली. यामध्ये खेळाडूही मागे राहिले नाहीत. कुस्तीपटू …
Read More »कर्नाळा विभागात शेकापला हादरा; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा विभागात शेकापच्या स्थानिक गाव पुढार्यांच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आहेत. कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कल्हे येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम, शैलेश सलाके, दत्तात्रेय वायकर, माजी …
Read More »शिवदर्शन
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पं.स. सदस्या रत्नप्रभा घरत यांनी महिला पदाधिकार्यांसह पनवेलमधील शिवमंदिरात दर्शन घेतले.
Read More »धनंजय करतुरी यांना शुभेच्छा!
पनवेल : ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धनंजय करतुरी यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करताना टीआयपीएल वृंद.
Read More »पनवेल तालुक्यात महाशिवरात्री
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पनवेल तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांनी तळोजा, पापडीचा पाडा, खारघर येथील महादेवाच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.
Read More »मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त चुनाभट्टी येथे आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये उपस्थित होत्या. या वेळी कवी अरुण म्हात्रे …
Read More »नवी मुंबई मनपाच्या 12 शाळा झाल्या हायटेक
आमदार मंदा म्हात्रे यांचा विकास निधी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना सायन्सची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त सायन्सकडे वळावा याकरिता शाळांत डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीमधून 66 लाखांचा निधी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper