Breaking News

Monthly Archives: March 2019

पनवेल मनपाची विकासकामे जोरात

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलमधील मच्छी मार्केटचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.  पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल कोळीवाडा येथील मच्छी …

Read More »

माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे कोट्यवधींचे नुकसान

पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिकेच्या  माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे  महापालिकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असून त्याचा फटका महापालिकेला पुढील काही वर्षे बसणार आहे. त्याचा परिणाम नागरिकांना मिळणार्‍या सुविधांवर होणार असल्याची माहिती यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना समोर आली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्यावेळी 110 किमी चौ.कि.मी. …

Read More »

नागोठणेतील शिवमंदिरे गजबजली

नागोठणे : महाशिवरात्रीनिमित्त नागोठणे शहरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील पुरातन रामेश्वर मंदिर, ब्राह्मण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, तसेच नागोठणे-रोहे मार्गावरील भिसे खिंडीतील शंकर मंदिर सोमवारी (दि. 4) दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. कायस्थ प्रभू समाजाचे रामेश्वर मंदिरात जोगळेकर गुरुजींच्या पौराहित्याखाली सकाळी अजय अधिकारी यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक, तसेच …

Read More »

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगाराचा सहभाग

अलिबाग : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 5) देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

नगरसेवक भोपींच्या पाठपुराव्याने पथरस्त्यांचे काम

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त सेक्टर 8मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून पथरस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगरसेवक संजय भोपी, महानगरपालिका स्थायी समिती सदस्या सीताताई पाटील, भाजपा पनवेल शहर  …

Read More »

चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत

कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …

Read More »

दत्तमंदिर रस्त्याचे काम निकृष्ट; नागरिकांत नाराजी

मुरुड : प्रतिनिधी जिल्हा नगरोत्थान विकास योजनेंतर्गत मुरुड नगर परिषदेस मिळालेल्या 20 लाखांच्या निधीतून शहरातील पाण्याची टाकी ते दत्तमंदिर रस्त्याचे काम करण्यात येत आहे, मात्र या कामाची सुरुवातच निकृष्ट दर्जाने झाल्याने येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. डांबराचा वापर कमी असल्याने टाकी ते दत्तमंदिर या रस्त्यावर टाकलेली खडी मूळ रस्त्याला …

Read More »

श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद

भातशेती, कडधान्य व भाजीपाला बागायतीचे नुकसान श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे सध्या श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे परिसरातील शेती आणि मळे उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान होत आहे, मात्र नगर परिषदेकडून या भटक्या घोडे व गुरांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे …

Read More »

नागोठण्यात विजयी संकल्प रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे विभागीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीला शहरात उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आनंद लाड, मनोज धात्रक, प्रकाश मोरे, अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, हिरामण तांबोळी, अनिल पवार, शेखर गोळे, योगेश म्हात्रे, फातिमा सय्यद, रऊफ कडवेकर, विहार …

Read More »

पबजी खेळण्याच्या नादात प्यायला अॅसिड

छिंडवाडा ः कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता …

Read More »