Breaking News

Monthly Archives: May 2019

24 मेपासून जेएनपीटी बेमुदत बंद

दिनेश पाटील यांनी दिला इशारा उरण : प्रतिनिधी  : जेएनपीटी कामगार एकता संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन, न्हावाशेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियन, जेएनपीटी जनरल कामगार संघटना, महाराष्ट्र संघटित-असंघटित कामगार सभा, तसेच जेएनपीटी बंदरात कार्यरत असणार्‍या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने जेएनपीटी कामगार संघर्ष कृती समिती बनविण्यात आली असून, या कृती …

Read More »

द्रुतगती महामार्गावर कमानीची उभारणी

खालापुर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन रसायनी हद्दीतील रीस गावाजवळ दिशा दर्शक कमान उभारण्यात आली. या दोन तासांत गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याने प्रवासी, वाहन चालक व रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.  पनवेलपासून 13किमी व कळंबोली पासून 17 …

Read More »

पेणच्या मॉलमधील सरबताबाबत तक्रार

पेण : प्रतिनिधी पेण चिंचपाडा येथील एका सुपरमार्केटमध्ये पाकिस्तानात  उत्पादित झालेले सरबत विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तसेच अन्न भेसळ कार्यालयात केली आहे. पाकिस्तानात उत्पादित वस्तुंची सदर सुपर मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे समजल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी, त्यांचे मित्र स्वरूप घोसाळकर यांना ही …

Read More »

आसल-माणगाव ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल आणि माणगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नऊ आदिवासी वाड्यांना दरवर्षी मोठ्या पाणीटंचाईला सामोरे लागते. या आदिवासी वाडीमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही कालावधीसाठी सोडविण्यात यश येत असून, माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग कराळे यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे. दरम्यान, कर्जतचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी …

Read More »

वडखळ येथे महिला बचतगटांना मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धा येथील प्रशिक्षकांतर्फे वडखळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मंदिरात बचतगटाच्या कामकाजा विषयाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70 महिला बचत गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वडखळचे ग्रामविकास अधिकारी धोदरे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अरूणा रत्नपाल बहादुरे, शुभांगी चंद्रशेखर लोखंडे, लिलाबाई …

Read More »

खोपोलीतील उघडी गटारे आरोग्याच्या मुळावर

नागरिक अस्वच्छता, डास-मच्छरांनी हैराण खोपोली : प्रतिनिधी शहरातील उघडी व तुंबलेली गटारे, गेल्या अनेक महिन्यांपासून डास निर्मूलनसाठीची औषध फवारणी यंत्रणा बंद आहे. अस्वच्छतेमुळे संपूर्ण खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव झाला असून, त्यांच्या त्रासाने नागरिक हैराण आहेत. खोपोलीची भूमिगत गटार योजना बासनात पडली आहे. शहरातील शंभर टक्के सांडपाणी …

Read More »

जि.प.च्या 30 शाळा मोडकळीस; पाच धोकादायक

पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करण्याची रोह्यातील पालकांची मागणी रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्यातील पाच शाळा या धोकादयक बनल्या आहेत. पावसाळा सुरु होण्याआधी या शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237 शाळा असून या शाळांमधून 2017-2018 या शैक्षणीक 3317 मुले …

Read More »

पोलिसांतील माणुसकी अपंगाला दिले जीवनदान

रेवदंडा : प्रतिनिधी  : कोर्लईनजीक पेट्रोल पंपासमोरील समुद्रलगतच्या खडकावर  झोपलेल्या त्याच्या अंगाला पाणी लागले म्हणून त्याला जाग आली, तेंव्हा चारही बाजूने पाण्याने वेढल्याचे त्याच्या लक्षात आले. अपंग असल्याने त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती, रात्रीचे जागरण, व जेवणही मिळाले नसल्याने शरिर अगदीच क्षीण झाले होते. मात्र पुढ्यात काळ येऊन ठेपल्याची …

Read More »

मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास प्रारंभ

मुरुड : प्रतिनिधी : मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास मंगळवार (दि. 21) पासून सुरुवात झाली आहे. सुमारे 7 कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात कोटेश्वरी मंदिरापासून करण्यात आली. सध्या असलेल्या रस्त्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरु आहे. कोटेश्वरी मंदिरापासून नवाबाच्या राजवाड्याच्या पुढे सदरचे  काम करण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आला असून, तत्पुर्वी …

Read More »

पर्यटकांच्या साक्षीने माथेरानचा वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून, या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) पर्यटकांनी भरगच्च भरलेल्या नौरोजी उद्यानात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरान उदयास आणले होते. या पार्श्वभूमीवर येथील नौरोजी लॉर्ड उद्यानात माथेरान गिरीस्थान …

Read More »