Breaking News

Monthly Archives: May 2019

संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मांदियाळी

उरण : वार्ताहर संकष्टी चतुर्थी बुधवारी (दि. 22) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपतीची मूर्ती पुरातन काळातील असल्याने व सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याने या मूर्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील आतील गाभारा अतिशय सुंदर असून …

Read More »

नवी मुंबईत गरीब रुग्णांचे हाल

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील मनपा रुग्णालयाचे तीनतेरा वाजल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांचे हाल होत आहेत.विशेष म्हणजे उपचार घेण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने  त्वरित प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी लेखी मागणी वाशी रुग्णालयात  आर्थिक …

Read More »

तांब्या-पितळेच्या भांड्यांना वाढली मागणी

उरण : वार्ताहर 40 ते 45 वर्षापूर्वी घराघरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जात असत. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रांत कमालीचा बदल झाला. त्याचप्रमाणे स्वस्त मिळणार्‍या आणि सहज स्वच्छ होणार्‍या चमकदार स्टील भांड्यांचे राज्य स्वयंपाक घरात सुरू झाले होते, पण या भांड्यांचे आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या असलेले फायदे लक्षात आल्याने गृहिणी पुन्हा तांब्याची भांडी वापरू …

Read More »

खोबरेल तेल भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पनवेल : रामप्रहर वृत्त सुट्टे खोबरेल तेल भेसळीसाठी चर्चेत असणे सुरूच आहे. या वेळी कोचिन ऑईल मर्चंट्स असोसिएशनने (सीओएमए) सुट्ट्या खोबरेल तेलातील भेसळीचा हा मुद्दा प्रकाशात आणला आहे. सीओएमएचे अध्यक्ष म्हणाले, खोबरेल तेलात सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने काढलेल्या तेलाची मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स औद्योगिक कारणासाठी तेल …

Read More »

उरणमध्ये अपघातात एक जण ठार

उरण : बातमीदार तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता झालेल्या अपघातात निखिल चंद्रकांत कडू (21) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन दिवसातील हा चौथा अपघात. यामध्ये चार जणांचा बळी गेला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अपघात मालिकेमध्ये मंगळवारी चौथा बळी गेला आहे. …

Read More »

चि. तेजस कांडपिळे आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शुभविवाह

पनवेल : महानगरपालिकेचे नगरसेवक चि. तेजस कांडपिळे आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शुभविवाह आयुष रिसॉर्ट, शेडुंग येथे मंगळवारी झाला. या वेळी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.

Read More »

सुदेश दळवी यांना पुरस्कार प्रदान

पनवेल : येथील उद्योजक दलितमित्र सुदेश दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने नुकताच श्रमरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पनवेलमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात झालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात राज्याच्या सांस्कृतिक विभागातील कक्ष अधिकारी बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते दळवी यांना श्रमरत्न सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. अबरार मास्टर यांची नियुक्ती …

Read More »

पनवेल टपाल कार्यालय नव्या जागेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलमध्ये स्थलांतर पनवेल : प्रतिनिधी पनवेल टपाल कार्यालय पनवेल शहरातील शिवाजी चौकजवळील स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात येत्या आठवड्यात पूर्णपणे कार्यरत होणार आहे. पनवेल शहर पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये राहावे, यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न …

Read More »

मराठी उद्योजकाचे सुवर्ण क्षेत्रात पाऊल हे गौरवास्पद -रमेश चव्हाण

पनवेल ः रामप्रहर वृत्त  : पनवेल मिरची गल्ली येथील पोेतदार ज्वेलर्सचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आज लाचलुचपत खात्याचे उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी पोतदार ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छापर भेटीत बोलताना उपअधीक्षक रमेश चव्हाण म्हणाले की, मराठी उद्योजकाने सुवर्ण क्षेत्रात पाऊल टाकणे हे अतिशय गौरवास्पद आहे. मेहनत आणि जिद्दीच्या …

Read More »

खाडी किनारी डेब्रिजचे ढीग

नवी मुंबई : बातमीदार  : सायन पनवेल महमार्गालगत असलेल्या खारघर येथील खाडीकिनारी डेब्रिज रिते केले जात आहे. सध्या खारघर शहराचा विकास हा खाडीकिनार्‍यापर्यंत पोहोचलेला आहे. पनवेल येथून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बाजूला अनेक बांधकामे होत आहेत. कांदळवनांचा हा भाग असलेल्या परिसरात खारघर स्थानकापर्यंत बांधकामे पोहोचलेली आहेत, मात्र या बांधकामांचे निमित्त साधत …

Read More »