Breaking News

Monthly Archives: July 2019

रोहितची कमाल, बुमराहची धमाल!

बांगलादेशला हरवून भारत उपांत्य फेरीत बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्क केले आहे. भारताने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी …

Read More »

मुरूड नगर परिषद प्रशासनाचा भाजपतर्फे निषेध

मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेने मुरुड शहरातील शेगवडा परिसरातील नाल्यावर नियमबाह्य बांधकाम केले असल्याने तेथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्मााण झाली आहे. स्थानिक रहिवाशांची पर्वा न करता नाल्यावर बांधकाम करून नगर परिषदेने जनभावनेचा अनादर केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या पुढाकाराने मुरुड शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेचा निषेध …

Read More »

अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी (दि. 3) जाहीर केला. रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने विश्वचषक संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा …

Read More »

भूमिगत केबलचा वाद चिघळला

कर्जतमधील नागरिकांची महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी कर्जत : बातमीदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेरळ -कळंब रस्त्याशेजारुन टाकण्यात येणार्‍या भूमिगत विद्युत वाहिनीबाबतचा वाद चिघळला असून  ठेकेदार कंपनीच्या मनमानी विरोधात स्थानिक आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या नियमबाह्य कामाबाबत महावितरण आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ …

Read More »

युनियन बँक नेरळ शाखेचा कारभार ठप्प

28 जूनपासून इंटरनेट सेवा बंद; पेन्शनर व खातेदारांचा संताप कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेंशनर हे संतापले आहेत. युनियन बँक ही नेरळ गावातील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यातील 10 हजाराहुन …

Read More »

खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी

प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून पाहणी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी दोन तीन दिवसातील मुसळधार पावसाचा फायदा घेत खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आता मात्र या कारखान्यावर …

Read More »

महाडमधील 45 शाळा धोकादायक

डागडुजीअभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; पालकवर्ग चिंतेत महाड : प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. तालुक्यातील जवळपास 45 प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांच्या  दुरुस्तीबाबत महाड पंचायत समितीने रायगड जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दोनच …

Read More »

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाघे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅप्पी मॅन ग्रुपचे सदस्य.

Read More »

पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व नगरसेविका कुसुम पाटील यांनी सेक्टर 11 व 13 मध्ये सोसायट्या, दलदलीच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने फवारणी करून घेतली.

Read More »

भरकटलेल्या कोल्ह्याची प्राणी रुग्णालयात रवानगी

नवी मुंबई : प्रतिनिधी ऐरोली सेक्टर 10 मध्ये कोल्हा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरी वस्तीत वाट चुकून आलेल्या या कोल्ह्याला पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले. मंगळवारी (दि. 2) सकाळी हा कोल्हा ऐरोली सेक्टर 10मधील पाण्याच्या टाकीजवळ नेहमीप्रमाणे आला होता. या पाण्याच्या टाकीजवळ एक दीड वर्षाचा मुलगा राहत असल्याने …

Read More »