Breaking News

Monthly Archives: July 2019

उरण शहरात रानभाज्या दाखल

उरण ः वार्ताहर पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्या मनाने या पावसाळी हंगामात मिळणार्‍या रानभाज्या या स्वस्त दरात मिळत असल्याने रानभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उरण शहरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाजूला महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर …

Read More »

पोलीस मित्र संघटनेच्या नवी मुंबई शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन, तसेच रायगड कार्यकारिणीच्या नियुक्त्या व पोलीस दलातील अधिकार्‍यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते व नवी मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्या हस्ते 40 पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या …

Read More »

झाड उन्मळून पडल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मदतीला धावल्या

पनवेल ः वार्ताहर गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातच आज नवीन पनवेल सेक्टर 8, रोड नं. 7 येथील एक झाड उन्मळून पडल्याचे समजताच शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित त्या ठिकाणी …

Read More »

समाजसेवक प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई युवा संस्था पनवेल अध्यक्ष, टायगर ग्रुप रोहिंजण-तळोजा सदस्य प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिंजण येथील जागृतेश्वर शिवमंदिर येथे नाश्ता वाटप, नवीन वसाहत येथील अंगणवाडीमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप, जि. प. शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पनवेल ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळे व बिस्कीट …

Read More »

जेएनपीटीकडून जसखारची पाहणी

उरण ः प्रतिनिधी सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ …

Read More »

मृत्यूची भिंत;२६ जण ठार

मुंबई, पुणे, कल्याणमध्ये दुर्घटना मुंबई, पुणे, कल्याण : प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री जोरदार पावसात मुंबई, पुणे आणि कल्याणमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या तीन दुर्घटनांमध्ये मिळून 26 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर …

Read More »

कासाडी नदीचे प्रदूषण चार महिन्यांत रोखणार

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ग्वाही तळोजा एमआयडीसी प्रदूषणावर आमदार प्रशांत ठाकूर यांची लक्षवेधी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक विभागात दूषित वायू व पाणी सोडणार्‍या कारखान्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. …

Read More »

मुरूडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी

मुरुड : प्रतिनिधी   डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुरुड आणि रायगड मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल टेकनालॉजीस्ट याच्या संयुक्तवतीने सोमवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढते ताणतणाव आणि कामाच्या अनिश्चित वेळा हा पोलिसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतात. …

Read More »

17 वर्षीय मुलीचे अपहरण

पनवेल : कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत न आल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार (दि. 28 जून) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही 17 वर्षीय तरुणी पनवेल शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा शाळेच …

Read More »

डॉक्टर्स डेनिमित्त रोह्यात आरोग्य शिबिर

रोहा : प्रतिनिधी  डॉक्टर्स डे निमित्त रायगड आणि रोहा तालुका मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) रोह्यातील शासकीय कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले. कायम तणावपुर्ण आयुष्य जगणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांसाठी हे शिबिर नवसंजीवनी देणारे ठरेल, अशी भावना रायगड मेडीकल …

Read More »