Breaking News

Monthly Archives: July 2019

पेण येथे मंगळवारी वाहनांचा लिलाव

अलिबाग : जिमाका वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि.16)  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या जिते (ता. पेण) येथील तपासणी पथ (ढशीीं ढीरलज्ञ) या ठिकाणी करण्यात येणार आहे.   नोंदणी प्राधिकार्‍यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत …

Read More »

जिल्ह्यातील पाणी प्रकल्प सुरक्षित असल्याचे यंत्रणांचे अहवाल

अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित प्रकल्पांची पाहणी मृदा व जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आणि रायगड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभाग या यंत्रणांनी केली असून, त्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील …

Read More »

बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

पनवेल ः बातमीदार नेरूळ सेक्टर 20मध्ये बालाजी गार्डन नावाने इमारतीचे बांधकाम करणार्‍या अर्जुन चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने या इमारतीतील एक फ्लॅट दोन व्यक्तींना विकून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 20मध्ये आरोही बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने बालाजी गार्डन या इमारतीतील 15 लाख किमतीच्या 1 …

Read More »

दोन ट्रेलरची परराज्यात विक्री ; बनावट कागदपत्रांनी महसूल बुडविला

पनवेल ः बातमीदार मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता गोरेगाव येथील एका वित्त पुरवठादार कंपनीने ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परराज्यात परस्पर विक्री करून राज्य सरकारचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पनवेल आरटीओने या कंपनीसह वाहन मालकावर सरकारी महसुलाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार …

Read More »

जि. प. शाळांना लागली गळती

कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील इमारती मोडकळीस; विद्यार्थ्यांचे हाल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ऐनाचीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती गळू लागल्या आहेत. दरम्यान, त्या दोन्ही आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा …

Read More »

पनवेल ः श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने शेलघर शाळेत वह्यावाटप करण्यात आले.

Read More »

ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर ‘काव्य शारदा’ पुरस्काराने सन्मानित

चिरनेर : प्रतिनिधी उरण येथील काव्य दरबार साहित्यिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा कै. प्रा. व्यंकटेश म्हात्रे स्मृती पुरस्कार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सौ. ठाकूर या आजारी असल्याने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या …

Read More »

सीकेटीत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त सेंट्रल एक्साइज रायगड कमिशनरेटतर्फे साजर्‍या झालेल्या जीएसटी सप्ताहानिमित्ताने सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सीकेटी इंग्रजी मााध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 9) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमिशनर श्रवणकुमार तसेच जॉइंट सेके्रटरी राघवेंद्र सिंग, …

Read More »

रोटरी क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी अविनाश कोळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी जिल्हा प्रांतपाल डॉ. दीपक पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहाय्यक प्रांतपाल   शाम फडणीस, रोटरॅक्ट जिल्हा सचिव द्विजेश नाशीककर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब पनवेल महानगरचे अध्यक्ष म्हणून अविनाश भगवान कोळी यांनी मावळते अध्यक्ष  गणेश मांजरेकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सचिवपदी शामला कुलकर्णी व खजिनदारपदी महेंद्र मारू यांनी …

Read More »

‘रानसई’ ओव्हरफ्लो

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण मुसळधार पावसाने पूर्णपणे भरून वाहू लागल्याने उरणकरांचे पाणी संकट टळले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे धरणाची पातळी आटली होती. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून पावसाने सुरुवात …

Read More »