Breaking News

Monthly Archives: July 2019

राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त कामगार नेते जितेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

एकनाथ गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियान

पनवेल ः भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, सचिन गायकवाड, फहेज खान, ललन अली शामील व अन्य उपस्थित होते.

Read More »

‘जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार सक्षमतेने काम करतेय’

कर्जत येथे भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियान उत्साहात कडाव : प्रतिनिधी  – रायगडमधील तत्कालीन सत्ताधार्‍यांनी धरणांसाठी शेतकर्‍यांच्या जागा अडविल्या. कामाचा प्रत्यक्ष पत्ताच नाही, तर दुसरीकडे आमचे सरकार जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करत आहे. या देशकार्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दिग्गज नामवंतांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीचा खोपोलीत शुभारंभ

खोपोली : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष खोपोली शहर आणि खालापूर तालुका सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते खोपोलीतील ब्राम्हण सभा सभागृहात करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, चिटणीस शरद कदम, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, …

Read More »

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; म्हसळ्यात कर्मचार्यांची कमतरता

म्हसळा : प्रतिनिधी – वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने म्हसळा शहर व ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. म्हसळा तालुक्यात सुमारे 19 हजार 256 ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती, व्यापारी, औद्योगिक वापराच्या विज ग्राहकांचा समावेश आहे. पावसाळा पुर्व कामासाठी मे महिन्यांत सातत्याने विज पुरवठा खंडित होत होता, तर आता अति पाऊस, …

Read More »

वर्ल्डकपमधील अपयशाने ख्रिस गेल निराश

लीड्स : वृत्तसंस्था आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात, तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश झाला आहे. ‘विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे, मात्र अखेरच्या विश्वचषकात छाप न पाडता आल्याचे दु:ख होत आहे. येथे येण्यासाठी पडद्यामागे …

Read More »

मी नव मतदार, विकासाचा भागीदार

पनवेल ः ’मी नव मतदार, विकासाचा भागीदार’ या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी विभागाच्या वतीने भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान मिस्डकॉल देऊन करताना प्रभाग समिती सभापती संजय भोपी, प्रभाग 15 अध्यक्ष शांताराम महाडिक, वंदे मातरम कामगार संघटना सरचिटणीस मोतीलाल कोळी, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार, शहर उपाध्यक्ष …

Read More »

मुरूडमधील ‘ते’ बांधकाम होणार जमीनदोस्त

भाजपच्या प्रयत्नाला यश; बेमुदत उपोषणाची सांगता मुरुड : प्रतिनिधी – शहरातील शेंगवाडा येथील नाल्यावरील बांधकाम तोडावे, या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे नगर परिषदेला नाल्यावरील बांधकाम तोडता येत नव्हते. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करुन  जिल्हाधिकारी यांची …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीसाठी अॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्यालयातून सुरूवात

पनवेल ः प्रभाग 17मधील भाजप सदस्य नोंदणीसाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्यालयातून सुरूवात केली, त्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सदस्य नोंदणीसाठी 8980808080 या नंबरवर मीस कॉल देऊन भाजप परिवारामध्ये सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read More »

शाकीबने मोडला सचिनचा विक्रम

लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकले आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत …

Read More »