Breaking News

Monthly Archives: September 2019

अजिवली आरोग्य केंद्रात कॅन्सरविषयक मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल बीके डॉ. शुभदा नील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे मार्गदर्शन झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग …

Read More »

गुळसुंदे विद्यालयात शैक्षणिक अ‍ॅप; कृणाल पाटील यांचे दातृत्व

पनवेल ः रामप्रहर वृत्त आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाळांमध्ये अध्यापन-अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी तंत्रज्ञानचा वापर करावा, या उद्देशाने तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी ब्रिक्सलिएन्ट या संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक अ‍ॅपची …

Read More »

कोकणरत्न पर्यटन संस्थेच्या माध्यमातून डोंगर पर्यटनाला चालना देणार -प्रकाश मोरे

नागोठणे : प्रतिनिधी कोकणचे वैभव असणार्‍या डोंगरांवर पर्यटक आणून आदिवासी बांधवांना एक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांची डोंगरावरची संस्कृती ज्ञात व्हावी यासाठी वासगाव, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, ढोकवाडी, कातळा, चेराठी, काळकाई व …

Read More »

विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन

खालापूर : प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या सूचनेनुसार खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत कुंभिवली गावातील विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सर्वांनी न विसरता मतदान करावे, असे आवाहन केले. खालापूर तालुका प्रशासनाच्या …

Read More »

औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता -महेश झगडे

जागतिक फार्मासिस्ट डेनिमित्त कर्जतमध्ये कार्यक्रम कर्जत : प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधिनतेची भीती वाढली आहे, तसेच गर्भपाताचे किट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. अशा परिस्थितीत औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सेवानिवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी कर्जत येथे केले. जागतिक ’फार्मासिस्ट डे’निमित्ताने …

Read More »

नागोठणे-पोयनाड मार्गावर कोळशाच्या ट्रकचा अपघात; चालक जखमी

नागोठणे : प्रतिनिधी वेगावर नियंत्रण न राहिल्याने दगडी कोळसा भरलेला एक ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला दहा फूट खाली उतरून पलटी झाल्याची दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री नागोठणे-पोयनाड मार्गावर येथील अंबा नदीच्या नवीन पुलालगत घडली. सानेगाव येथून कोळसा भरून ट्रक नाशिक बाजूकडे चालला होता. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघात किरकोळ असल्याने त्याची …

Read More »

माणगावातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची नगरपंचायतीकडून अंमलबजावणी माणगाव : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माणगाव नगरपंचायतीने शुक्रवारी (दि. 27) सकाळी शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. माणगावातील 116 अनधिकृत बांधकामे आठ आठवड्यांत हटवावीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नगरपंचायतीला दिले होते.  तत्कालीन …

Read More »

क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी महिलेची निवड

चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रूपा यांना टीएनसीएच्या 87व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बीसीसीआयच्या कोणत्याही राज्य संघटनेमध्ये महिला अध्यक्ष बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत, पण सर्वोच्च …

Read More »

मी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो : रैना

चेन्नई : वृत्तसंस्था वन डे आणि टी-20 सामन्यांमध्ये मी क्रमांक चारवर फलंदाजी करू शकतो, असे सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने म्हटले आहे. रैना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो टी-20 विश्वचषकापूर्वी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. सन 2020 आणि 2021मध्ये दोन टी-20 विश्वकप स्पर्धा होणार …

Read More »

मला 2019च्या विश्वचषकात खेळायचे होते, पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघ 2019च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. सुमार फलंदाजीचा भारतीय संघाला फटका बसला. त्यामुळे तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. या सामन्यानंतर या स्पर्धेबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या, पण आता बर्‍याच काळाने पुन्हा विश्वचषक स्पर्धा चर्चेत आली आहे. मला 2019ची विश्वचषक स्पर्धा …

Read More »