Breaking News

Monthly Archives: September 2019

विकासाला साथ; भाजपत पक्षप्रवेश सुरूच; कोप्रोलीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील कोप्रोलीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी ग्रुप ग्रामपंचायत चिपळेचे धनंजय लक्ष्मण पाटील, किसन गणू पाटील, लक्ष्मण गणू पाटील, मधुकर गणू पाटील, बाळाराम शंकर फडके, लक्ष्मण हिरू फडके, चंद्रकांत किसन पाटील, राजेंद्र लक्ष्मण पाटील, केशर किसन पाटील, …

Read More »

Read More »

पनवेल ः फुंडे हायस्कूलच्या महिला शिक्षिकांनी नवरात्रोत्सवानिमित्त पांढर्‍या साड्या परिधान केल्या होत्या.

Read More »

पनवेल ः येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमधील महिला कर्मचा़र्‍यांनी नवरात्रोत्सवानिमित्त पांढरा पेहराव परिधान केला होता.

Read More »

पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कामोठे शहर उपाध्यक्षपदी तेजस वसंतराव जाधव यांची नियुक्ती झाली असून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व इतर मान्यवर.

Read More »

डॉ. अविनाश गुठे मुंबईतून पहिले

उरण ः उरण तालुक्यातील जासई गावचे रहिवासी डॉ. अविनाश गुठे यांनी सप्टेंबर 2019मध्ये डी. एम. डॉक्टरेट इन मेडिसीन परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरा व मुंबईतून पहिला क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे उरणचे नाव उंचावले गेले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. अविनाश गुठे यांचे …

Read More »

उरणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण ः प्रतिनिधी रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार रक्त बाटल्या जमा करण्याचा संकल्प करीत दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान …

Read More »

पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गावदेवी माता

पनवेल ः वार्ताहर सन 1942 ते 45च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. या वेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती, असे भक्त देवीच्या मंदिर परिसरात देवीच्या कृपा छत्राखाली वास्तव्य करुन राहिले. त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा …

Read More »

फुटपाथवरील दुचाकींवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर कॉर्नरला दोन बँका आणि त्यांची एटीएम आहेत. तेथील फुटपाथवर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केलेली असतात. त्यामुळे एटीएममध्ये जाणार्‍यांसह तेथून पलीकडे जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पनवेलकडून …

Read More »

युचर ग्रुप बिग बाजार येथे जय भारतीय जनरल कामगार संघटनेची स्थापना

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील युचर ग्रुप बिग बाजार पनवेल येथे जय भारतीय जनरल कामगार  संघटनेची स्थापना झाली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सांगितले की, बिग बाजार पनवेल येथील कामगारांच्या काही समस्या व मागण्या होत्या. ते ज्या संघटनेत काम करत होते, त्या भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होत …

Read More »